Headlines

आता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष…

*सिंधु रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देतरोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पदसिद्ध पालकमंत्री अध्यक्ष राहतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तर उपाध्यक्ष…

Read Full News

*पंचायत समिती देवगड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…

⚡देवगड ता.१४-: पंचायत समिती देवगड छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.यावेळी उपस्थितांनी “धर्मवीर छत्रपती संभाजी…

Read Full News

कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड…

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१४-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून ७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कमिन्स ही देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनी असून डिझेल व गॅस इंजिन, जनरेटर, पॉवर सिस्टिम तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक उपकरणांच्या निर्मितीत कार्यरत आहे. देश-विदेशातील विविध उद्योगांमध्ये कंपनीची…

Read Full News

पेंडूर ग्रामपंचायतीचे मूल्यमापन समितीमार्फत मूल्यमापन… 

⚡वेंगुर्ला ता.१४-: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मूल्यमापनसाठी मूल्यमापन समितीने बुधवारी वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीला भेट दिली व अभियान अंतर्गत परिक्षण केले. यावेळी समितीमध्ये भोर गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, विस्तार अधिकारी विलास कोळी, प्रदिप ढवळे, सागर कुडले यांचा सामावेश होता. यावेळी कृषी अधिकाशी श्री. सावंत, कोरगांवकर, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, प्रवीण नेमण, आनंद परुळेकर आदी उपस्थित…

Read Full News

भक्तिरसात रंगली केळूस- कालवीबंदर येथील श्री विठ्ठल-रखुमाई महिला मंडळाची फुगडी…

आरोंदा-सिपेतुवाडीतील श्री देव ब्राम्हण मंदिराचा संप्रोक्षण विधान व कलशारोहण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.१४-: आरोंदा – सिपेतुवाडी येथील श्री देव ब्राम्हण मंदिराचा संप्रोक्षण विधान व कलशारोहण सोहळा (सोमवार दि.११ मे त मंगळवार दि.१२ मे रोजी) अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.गावातील ग्रामस्थ,भाविक आणि महिला मंडळांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.विविध धार्मिक…

Read Full News

नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१३-: जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.बैठकीत कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी माहिती देताना सांगितले की, मंजूर कामांअंतर्गत एकूण ८ लाख ४६ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट…

Read Full News

लाच प्रकरणातील जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक महादेव तेली यांना सशर्त जामीन मंजूर…

⚡ओरोस ता १३-: दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या येथील जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६ वर्षे, रा.स्वामी महादेव अपार्टमेंट,तेलीआळी कणकवली ) यांना जिल्हा विशेष न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर यांनी २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. तेली यांच्यावतीने ॲड संग्राम देसाई, ॲड सुहास साटम, ॲड जान्हवी दुधवडकर यांनी काम…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त 20 ते 22 मे रोजी भव्य सांस्कृतिक महोत्सव…

दिलीप गिरप ; 24 ते 26 मे या कालावधीत ‘मोफत मराठी चित्रपट महोत्सव’चेही आयोजन.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त बुधवार दिनांक 20, 21 व 22 मे रोजी भव्य “सांस्कृतिक महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागामार्फत होणाऱ्या या महोत्सवाचे उदघाट्न बुधवार दि. 20 मे रोजी सायंकाळी 7.30 वा. सांस्कृतिक मंत्री…

Read Full News

कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीर नाला बंदिस्तीकरणाच्या कामाला प्रारंभ…

६० लाखांचा निधी मंजूर; पर्यायी पायवाट,: पार्किंग सुविधा व सांडपाण्याच्या समस्येतून नागरिकांना दिलासा, नगरसेवक देव्या सूर्याजी यांची माहिती.. सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीरकडे जाणाऱ्या नाल्याचे बांधकाम करून तो बंदिस्त करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.‌ नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांनी अतिरिक्त पायवाट…

Read Full News

करुळ येथील धरणात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी अंत : वैभववाडी हादरली…

मयत तन्वी माळकर नुकतीच झाली होती दहावी पास. ⚡वैभववाडी ता.१३-: करुळ येथील धरणात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकूण सात मुले धरणावर गेले होते. यातील तीघीजणी अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. तिघांचाही अंत झाला आहे. तन्वी अनंत माळकर वय 16 रा. करुळ भोयडेवाडी, स्वरा संदीप सुर्वे वय 11 रा. कुसुर, ऋतिका संतोष पाटील वय…

Read Full News

You cannot copy content of this page