Headlines

विशाल परब यांच्या उपस्थितीत आरवलीत बैलगाडा शर्यतीचा थरार उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१६-: आरवली सखेलखोल परिसरात श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. या सोहळ्याला भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण…

Read Full News

नेरुर येथे रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

जागतिक परिचारिका दिनानिमित्त नाईक रुग्णालयात आयोजन.. ⚡कुडाळ ता.१६-: जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय नेरुर येथे आयोजित रक्तदान शिबिरास रक्त दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.१२ मे हा दिवस आद्य परिचारिका क्षेत्राच्या जनक फ्लॉरेन्स नाईन्टीगल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून संपूर्ण जगात परिचर्या क्षेत्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य…

Read Full News

शिक्षणाधिकारी कविता शिंपींना हजर करून घेतल्यास जि. प. समोर ठिय्या आंदोलन…

​महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा थेट इशारा:उपसचिव मो. बा. ताशिलदार यांच्यावरही गंभीर आरोप.. ​⚡कुडाळ ता.१६-: वैभववाडीतील एका गरीब विधवा महिलेला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून शिक्षक मान्यतेसाठी पैसे देण्यास भाग पाडणाऱ्या वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. शिक्षण उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी कविता शिंपी यांना ‘क्लीन चिट’ देत त्यांना…

Read Full News

एसटीच्या महिला वाहकाचा प्रामाणिकपणा…

लाखोंचे सोन्याचे ब्रेसलेट केले सुपूर्द ⚡कणकवली ता.१६-: सावंतवाडी – कणकवली मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रामाणिकपणे जमा करून महिला वाहकाने आदर्श प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. एसटीच्या सावंतवाडी-कणकवली बसमध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहक जे. व्ही. कदम यांना बसमधील सीटवर सोन्याचे ब्रेसलेट आढळून आले. त्यांनी कोणताही मोह न बाळगता ते तात्काळ आपल्या…

Read Full News

धाकोरे परिसरात अवैध मांस तस्करीच्या संशयावरून थरार…?

नील प्रभू झांट्ये व रूपम प्रभू झांट्ये यांच्या धाडसाचे सर्वत्र होतय कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.१५-: आजगाव धाकोरे परिसरात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अवैध मांस वाहतूक करणारा संशयित व त्या संशयिताला पकडण्यासाठी पाठलाग करणारे शिव प्रतिष्ठान चे धारकरी नील प्रभू झांट्ये व रूपम प्रभू झांट्ये यांच्यात एक थरारक घटना घडली आहे. संशयास्पद मांसाची वाहतूक करणाऱ्या एका…

Read Full News

पावसाळी हंगामासाठी ‘शिव आपात सेना’ सज्ज…

मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. कुडाळ : शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘शिव आपात सेना’ कार्यरत करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून, एका फोनवर शिवसैनिक मदतीसाठी धावून जाणार असल्याची माहिती मंदार शिरसाट यांनी दिली.शुक्रवारी कुडाळ येथील…

Read Full News

आडेली खुटवळवाडी येथे स्ट्रीटलाईट्स समस्या ; शासनाचे दुर्लक्ष…

⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला तालुक्यात मागील आठवड्यात शुक्रवारी 8 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यावेळी आडेली खुटवळवाडी एरियातील स्ट्रीटलाईट्स तारावर फ़ांद्या तुटून पडल्याने स्ट्रीटलाईट्स विजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत संबंधित विभागास ग्रामस्थांनी माहिती देऊनही अद्यापपर्यंत याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विजवितरण तालुक्यात चांगले काम करीत असतानाही आडेली खुटवळवाडी येथील स्ट्रीटलाईट्स पुरवठा नियमित सुरु…

Read Full News

भटवाडी तारांगण पार्कमधीलरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन …

नगराध्यक्षांची उपस्थिती : नाल्यावर काँक्रिटीकरणाची शुभारंभ.. सावंतवाडी, ता. १५ : येथील पालिकेने शहरात विविध विकासकामांचा सपाटा लावला आहे. आज भटवाडी तारांगण पार्कमधील रस्ता कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते झाले. तर मधुसूदन कशाळीकर निवासस्थान परिसरातील नाल्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन महिला बालकल्याण सभापती तथा नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या हस्ते झाले.यावेळी नगरसेवक बाबू कुडतडकर, नगरसेविका सुनीता पेडणेकर,…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इतिहासात प्रथमच ३० कोटींपार…

३४.३४ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी.. ⚡ओरोस ता १५-: जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला बळकटी देणारी घटना शुक्रवारी घडली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ३० कोटींच्या पुढे जिल्हा परिषदेचे बजेट गेले आहे. दुपारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत तब्बल १९ कोटी ५२ लाख १९ हजार ३४५ रुपयांच्या सुधारित वाढ असलेल्या अंदाजपत्रकासह ३४ कोटी ३४ लाख १९ हजार ३४५ रुपयांचे…

Read Full News

दोडामार्गात नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…

⚡दोडामार्ग ता.१५-:दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून दोडामार्ग तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी दोडामार्ग इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी चिन्मयी जयराज खानोलकर हिने ९६.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच न्यू इंग्लिश स्कूल, मेढी येथील…

Read Full News

You cannot copy content of this page