मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न …
दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.०९-: सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार 9 फेब्रुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील आरोग्य तपासणी तसेच कॅन्सर निदान शिबिर व महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख…
