राष्ट्रवादीचे पुंडलीक दळवी यांनी वाढदिवसानिमित्त खासदार राऊत यांना दिल्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.१५-: ठाकरे गटाचे खासदार श्री विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी ओरस येते त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी सावंतवाडी शहराध्यक्ष देवा टेमकर इफतिकार राजगुरू आदी उपस्थित

You cannot copy content of this page