आंबोलोतील कट्टर शिवसैनिकांचा खासदारांच्या हस्ते सत्कार

आंबोली, ता.१५: खासदार विनायक राऊत यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आंबोली येथील कट्टर शिवसैनिक कान्हाजी गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक,जिल्हा प्रमुख संदेश पारकर,सतीश सावंत,संजय पडते,तसेच पदाधिकारी उपस्थित होते.आंबोली विभागीय अध्यक्ष बबन गावडे,बुधाजी पाताडे, बाळा कोरगावकर,काशिराम राऊत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page