Headlines

मिलाग्रीस स्कूल व ज्युनियर कॉलेजचे आंतरराष्ट्रीय इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत यश…

⚡सावंतवाडी ता.०८-: मिलाग्रीस स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन’ यांच्या माध्यमातून सन 2022 या वर्षात घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी प्रशालेमधून 56 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते व सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले, यापैकी 14 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले. यामध्ये साची टोपले (5C), रुची गावडे…

Read More

राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांची सामजिक सामाजिक बांधिलकी

जानवली नदी येथे बांधला बंधारा; ग्रामस्थांची गैरसोय दूर ⚡कणकवली ता.०८-: राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील जानवली नदी गणपती सानाजवळ राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त ‘शरद बंधारा ‘गेली 15 वर्ष पाणी साठवनुकीसाठी व लोकांना येण्या जाण्या बंधारा बांधून सामाजिक बांधीलकी जपली आहे त्याचप्रमाणे ह्या वर्षी.अबिद नाईक यांनी लोकांसाठी स्वखर्चातून बंधारा…

Read More

राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांची सामजिक सामाजिक बांधिलकी

जानवली नदी येथे बांधला बंधारा; ग्रामस्थांची गैरसोय दूर ⚡कणकवली ता.०८-: राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील जानवली नदी गणपती सानाजवळ राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त ‘शरद बंधारा ‘गेली 15 वर्ष पाणी साठवनुकीसाठी व लोकांना येण्या जाण्या बंधारा बांधून सामाजिक बांधीलकी जपली आहे त्याचप्रमाणे ह्या वर्षी.अबिद नाईक यांनी लोकांसाठी स्वखर्चातून बंधारा…

Read More

स्वरचित काव्य स्पर्धेत मंदार सांबारी यांचे यश

⚡मालवण ता.०८-: साहित्य, कला, व्यक्तित्व विकास मंच (साकव्य), नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्वरचित काव्य स्पर्धेत आचरा गावचे सुपुत्र मंदार सांबारी यांना यश प्राप्त झाले असून त्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. देशभर पसरलेला साहित्यिकांचा हा काव्यमंच असून या मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनेक कवी-कवयित्री सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. कवी मंदार…

Read More

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.०८-: मालवण येथील गजानन महाराज (शेगाव) भक्तमंडळातर्फे गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत मालवण एसटी स्टॅण्डनजीकच्या श्रीराम मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त १२ रोजी पहाटे ५.३० वा. सनई-चौघडा वादन, सकाळी ७ वा. लघुरुद्र, १३ रोजी सकाळी ६ पासून दुपारी १२ पर्यंत गजानन विजय ग्रंथाचे…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत पार्थ सूर्यवंशीचे यश

⚡मालवण ता.०८-: शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा काळसे बागवाडीच्या पार्थ शंकर सूर्यवंशीने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. तो जिल्ह्यात तेरावा व तालुक्यात तिसरा आल्याबद्दल त्याचे ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले. त्याला शिक्षक महेश कदम व मुख्याध्यापक शितल परुळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व विषयतज्ज्ञ गौरी नार्वेकर यांचे सहकार्य…

Read More

मालवण किनाऱ्यावर एनसीसी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.०८-: जागतिक पाणथळ दिनानिमित्त ५८ महाराष्ट्र मराठा बटालियन व मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभाग यांच्या वतीने मालवण बंदर जेती समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवून पथनाट्य सादर करण्यात आली. या उपक्रमात सिंधुदुर्ग कॉलेजचे एनसीसी विद्यार्थी तसेच कट्टा वराडकर हायस्कुल व कॉलेजचे एनसीसी विद्यार्थी सहभागी झाले होते. पुनीत सागरी सुरक्षा अभियाना अंतर्गत…

Read More

गणित अध्यापक मंडळाचे पाच पुरस्कार वेंगुर्ले तालुक्याला

उपक्रमशील मुख्याध्यापक, आदर्श गणित शिक्षक या पुरस्कारांचा समावेश ⚡वेंगुर्ला ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे यावर्षी पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील शिक्षकांना जाहीर झाले आहेत. यात उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून उमेश वाळवेकर, प्रमोद कांबळे, तर आदर्श गणित शिक्षक म्हणून महेश चव्हाण, सी.एम.हरगुडे, दिलीप माने अशा ६ मुख्याध्यापकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्काराचे वितरण ५ फेब्रुवारी रोजी वाडा-देवगड…

Read More

दीपकभाई केसरकर मित्रमंडळच्यावतीने स्वरांगी खानोलकर आणि प्रणिता आयरे यांचे स्वागत…

⚡सावंतवाडी ता.०८-: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वरांगी खानोलकर हीची २६ जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झाल्याने तर राज्यस्तर कॅरम स्पर्धेत प्रणिता आयरे हिने दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद मिळविल्याबद्दल त्यांचे दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यानी स्वागत केले. प्रशालेच्या…

Read More

कांदळगाव नं. १ शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवास शोभायात्रेने प्रारंभ

⚡मालवण ता.०८-: कांदळगाव शाळेचा विजय असो… शिक्षकांचा विजय असो… पालकांचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत आज कांदळगावातून शोभयात्रा काढत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १ या प्रशालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १ या प्रशालेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने गावातील ग्रामस्थानी…

Read More
You cannot copy content of this page