ओसरगाव लिंगमाऊली देवालयाकडे जाणारा रस्ता दुरुस्तीस सुरुवात
⚡कणकवली ता.०९-: ओसरगाव पटेलवाडी ते गावठणवाडीमार्गे ओसरगावचे ग्रामदैवत लिंग माऊली देवालयाकडे जाणारा कच्चा रस्ता दुरुस्तीस जेसीबीने सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ग्रामदेवतेला श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. कित्येक वर्षे पूर्णपणे रस्ता नसल्यामुळे गावातील लोकांनी एकत्र येत विनामोबदला जमीन देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे कच्चा रस्ता करण्याचे ठरले. कारण शॉर्टकट देवालयाकडे जाणारा एकमेव रस्ता हायवेवरून उपलब्ध होणार आहे. शाळेतील…
