सातेरी देवस्थानतर्फे १०५ जणांची नेत्र तपासणी

⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला येथील श्रीदेवी सातेरी देवस्थानतर्फे १२ मार्च रोजी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात १०५ जणांची तपासणी करण्यात आली.

  यावेळी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी दाजी परब, सुनिल परब, रवी परब, दत्तप्रसाद परब, सहदेव परब, जयवंत परब, महेश परब, विष्णू परब, विनायक परब, संदिप परब, मंगेश परब, वासुदेव परब आदी उपस्थित होते.  लॉरेन्स अॅण्ड मेयोच्या नेहा राणे, मयुर घोगळे, अक्षय शिदे, मयुर पारधी, अभिजित सावंत, ओमकार ढवळे, अवधूत राणे यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली.
You cannot copy content of this page