श्रमदानातून यशवंत गडाची स्वच्छता
⚡वेंगुर्ला ता.०७-: शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रमांतर्गत रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडाची स्वच्छता करण्यात आली. फोटोओळी – वेताळ प्रतिष्ठानच्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी यशवंत गडाची स्वच्छता केली.
