मडुरा हायस्कूल दहावीचे विद्यार्थी ३३ वर्षांनी आले एकत्र
बांदा येथे संपन्न झाले गेट टुगेदर ⚡बांदा ता.०७-: मडुरा हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या सन १९८८-८९ बॅचचे गेट टुगेदर बांदा येथे संपन्न झाले. तब्बल ३३ वर्षांनतर मित्रमैत्रिणींनी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. व्यस्त व धकाधकीच्या जीवनातील दैनंदिन कामकाज बाजूला सारुन मित्रमैत्रिणी एकत्र आले होते. तब्बल ३३ वर्षांनंतर शालेय मित्रमैत्रिणी गेट टुगेदर निमित्त एकत्र आल्याने…
