राजन तेली; सावंतवाडीचा आमदार कोण असावा हे जनताच ठरवेल..
⚡सावंतवाडी ता.१४-: आगामी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती करायची की नाही हे वरिष्ठ ठरवतील मात्र कोणाचे काम करावे हे कोणाला निवडून आणावे हे मात्र कार्यकर्त्यांनी आताच निश्चित केलं असून आमचं ठरले असे टोला राजन तेली यांनी केसरकर यांचे नाव न घेता लगावला.दरम्यान भविष्यात विधान परिषदेसाठी पक्षाकडे शिफारस मलाच करावी लागेल असा टोलाही त्यांनी यावे लगावला.
