मालवण काँग्रेसने घोषणा, काळया फिती लावून केला निषेध
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याने भाजप विरोधात केले आंदोलन मालवण दि प्रतिनिधी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने सूनावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेचा आधार घेऊन त्यांची खासदारकी रद्द करणाऱ्या मोदी सरकार आणि भाजपचा आज मालवण फोवकांडा पिंपळ येथे मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून व जोरदार घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन…
