कुडाळ एमआयडीसीमध्ये २१ रोजी भव्य रोजगार मेळावा…
व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांचा पुढाकार… ⚡कुडाळ,ता.१६-: व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीला कुडाळ एमआयडीसीमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत हा रोजगार मेळावा होणार आहे. या सावंतवाडी प्रमाणेच मेळाव्यात सुद्धा नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्याद्वारे तरुणांना नक्कीच…
