आंबोली ता.२४-:
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या आंबोली कामतवाडी रस्त्याचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी , सरपंच सावित्री पालयेकर ,विभाग प्रमुख विलास गावडे ,शाखाप्रमुख हेमंत नार्वेकर, माजी सरपंच जगन्नाथ गावडे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते
