मालवण ज्येष्ठ नागरिक संघाची २७ रोजी सभा

⚡मालवण ता.२५-: मालवण ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची (फेस्कॉम संलग्न) पंधरवडा सभा दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता येथील हॉटेल लिलांजली, भरड येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून विनायक कोळंबकर हे नाट्यस्पर्धा परीक्षण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित राहवे, असे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page