गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेर्गंत ४१ अपघातग्रस्तांच्या वारसांना ८० लाख विमा रक्कमेचे वाटप
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये* *खंडित कालावधीतील एकूण ४१ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना ८० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक…
