क्रिकेट क्षेत्रात आंतराष्ट्रीय खेळाडू घडावा…
विशाल परब; मडूरा येथे माऊली चषक स्पर्धेचे उद्घाटन ⚡सावंतवाडी ता.०६-: क्रिकेटच्या क्षेत्रात या मातीत आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा अशी आमची निव्वळ इच्छा आहे त्यामुळे तन मन लावून खेळ करा असे आवाहन विशाल फाउंडेशनचे सर्वेसर्वा भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मडूरा येथे केले. श्री देवी माऊली युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ मडूरा आयोजित केंद्रीय…
