Headlines

मंत्री केसरकर यांच्या फंडातून निगुडे गावात रस्त्यासाठी ७ लाखांचा निधी

जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी फोडला नारळ ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुक्यातील निगुडे ग्रामस्थांच्या मागणीनुसार राज्याचे शालेय शिक्षण श्री. दिपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून निगुडे माऊली मंदिर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी ७ लाखाचा निधी मंजूर केला असून त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्री. नारायण ऊर्फ बबन…

Read More

मंत्री केसरकर यांच्या फंडातून निगुडे गावात रस्त्यासाठी ७ लाखांचा निधी

जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी फोडला नारळ ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुक्यातील निगुडे ग्रामस्थांच्या मागणीनुसार राज्याचे शालेय शिक्षण श्री. दिपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून निगुडे माऊली मंदिर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी ७ लाखाचा निधी मंजूर केला असून त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्री. नारायण ऊर्फ बबन…

Read More

महिलेवर अत्याचार प्रकरणी संशयातीला सशर्त जामीन

⚡सावंतवाडी ता.०७-: महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज जिल्हा न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी अँड अनिल निरवडेकर यांनी काम पहिले. अँड अनिल निरवडेकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायलयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे.याकामी अँड.गणेश चव्हाण,अँड.अशोक जाधव,चैतन्य सावंत,अँड.सत्यवान चेंडवणकर यांनी काम पाहिले.

Read More

सावंतवाडी मध्ये वृत्तबद्ध कविता ते गझल कार्यशाळेचे १४ मे रोजी आयोजन

⚡सावंतवाडी ता.०७-: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने” वृत्तबद्ध कविता ते गझल “कार्यशाळेचे आयोजन सावंतवाडी मध्ये दि.१४ मे रोजी करण्यात येत आहे. त्यासाठी नांव नोंदणी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे मार्गदर्शक काव्यगुरू-कवी-गझलकार विजय जोशी (विजो) ( डोंबिवली, मुंबई ) आहेत. एकदिवसीय प्रत्यक्ष कार्यशाळा रविवार दि. १४ मे रोजी सकाळी १०…

Read More

लाच स्विकारताना वीज वितरणचा सहायक अभियंता जाळ्यात

देवगड- प्रतिनिधी आंबा कलम बागेत विद्युत कनेक्शन देण्याकरिता ३० हजार रुपयांची लाच स्विकारताना वीज वितरणचे वाडा शाखेचे सहाय्यक अभियंता अमित आप्पासाहेब पाटील (४२) याला सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वीज वितरणच्या वाडा सबस्टेशन कार्यालयात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा येथील एका बागायतदाराने स्वत:च्या बागेसह मित्राच्या…

Read More

आरती कोडचवाडकर ठरल्या खेळ पैठणीच्या मानकरी

रामनवमी निमित्त करण्यात आले होते आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सवनिमित्त श्री राम मंदिर मित्रमंडळ व श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ यांच्यावतीने आयोजित आणि सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ पुरस्कृत ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत सौ. आरती कोडचवाडकर या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर सौ. हिना कांदळगावकर यांनी द्वितीय व सौ. सिद्धी करंगुटकर यांनी…

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्गात

⚡सावंतवाडी ता.०६-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.

Read More

मुख्याधिकाऱ्यांना स्वच्छ्तेची शपथ घेण्याची गरज

लक्ष वेधूनही अस्वच्छ्तेकडे करत आहेत दुर्लक्ष;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा आरोप मालवण, दि प्रतिनिधीमालवण शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणूनही ते याप्रश्नी उदासीन आहेत. फक्त शासनाकडून स्वच्छतेबाबत येणारे फॉर्म भरून काही इव्हेंटचे फोटो अपलोड करून फक्त काम सुरू असल्याचे भासवण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे मालवणच्या जनतेपेक्षा मुख्याधिकाऱ्यांनाच स्वच्छतेची शपथ घेण्याची गरज असल्याची टीका…

Read More

शिवरायांच्या जयजयकारात किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वाढदिवस झाला साजरा

प्रेरणोत्सव समिती आयोजित कार्यक्रमाला शिवप्रेमी, पर्यटकांची मोठी गर्दी मालवण (प्रतिनिधी) “जय भवानी… जय शिवाजी…. छत्रपती शिवाजी महाराज कि जय… हर हर महादेव” अशा घोषणा देत आणि मोरयाचा धोंड्याचे तसेच शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून आज मालवणात ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणात्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमास…

Read More

हुमरस महोत्सवाचे भाजपा नेते विशाल परब यांना निमंत्रण…

⚡सावंतवाडी ता.०६-:विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग व भारतीय जनता पार्टी हुमरस आयोजित हुमरस महोत्सव २०२३ यावेळी विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजपचे युवा नेते विशाल परब यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी उपस्थित हुमरस सरपंच सीताराम तेली व उपसरपंच सोनू मेस्त्री इ उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page