⚡सावंतवाडी ता.०६-:
विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग व भारतीय जनता पार्टी हुमरस आयोजित हुमरस महोत्सव २०२३ यावेळी विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजपचे युवा नेते विशाल परब यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी उपस्थित हुमरस सरपंच सीताराम तेली व उपसरपंच सोनू मेस्त्री इ उपस्थित होते.
हुमरस महोत्सवाचे भाजपा नेते विशाल परब यांना निमंत्रण…
