Headlines

मालवणात टेबल टेनिस व ब्रिज प्रशिक्षण शिबीर

⚡मालवण ता.०७-:इंडियन आईल कंपनी पुरस्कृत टेबल टेनिस आणि ब्रिज प्रशिक्षण शिबीर दि.१४ ते १६ एप्रिल या कालावधीत मालवण टेबल टेनिस अकॅडमी, मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. इंडियन आईल कंपनी नेहमीच ग्रामीण भागातील मुलांच्या क्रिडाकौशल्याला वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम पुरस्कृत करत असते. मालवण मध्येही गेली काही वर्षे कंपनी खेळ प्रशिक्षणाचे आयोजन करत आहे. त्याच अंतर्गत…

Read More

स्थापना दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

⚡वेंगुर्ला ता.०७-: भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ला तालुका भाजपातर्फे तालुक्यातील जनसंघापासून भाजपाच्या वाटचालीत तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या ११ जणांचा प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अनंत लक्ष्मण नेरूरकर (आडेली), प्रकाश महादेव करंगुटकर (पालकरवाडी), भानुदास नारायण शिरगावकर (दाभोली), सत्यविजय शिरगावकर (उभादांडा), रामेश्वर देवस्थानचे ट्रस्टी रविद्र परब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर,…

Read More

मॅक्सि कार्डोज यांचा भाजपातर्फे सत्कार

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी मॅक्सिमियन कार्डोज यांची निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपातर्फे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

सानवी सातार्डेकर वेंगुर्ला तालुक्यात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०७-: येथील एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी सानवी मनिष सातार्डेकर हिने ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परिक्षेत इंग्रजी माध्यमातून सुवर्णपदक प्राप्त करुन वेंगुर्ला तालुक्यात प्रथम तर ऑल इंडियामध्ये ८२ वा क्रमांक पटकाविला आहे.तसेच याचा शाळेतील पल्लव संजय मेस्त्री याने कास्य पदक प्राप्त केले आहे. सानवी व पल्लव यांनाा एम.आर.देसाई इंग्लिश मिडियमधील सर्व शिक्षकांचे तसेच…

Read More

पुणे येथे साजरा झाला मालवणी भाषा दिन

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आणि नाट्यसिंधु पुणे यांचा संयुक्त उपक्रम ⚡कणकवली ता.०७-: मालवणी नटसम्राट स्व. मच्छिंद्र कांबळी यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव डांगे चौक पुणे येथील सिंधुदुर्ग भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आणि नाट्यसिंधु पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “मालवणी भाषा दिन” साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध मालवणी कला सादर करुन उपस्थितांनी मालवणी भाषा दिन साजरा करण्यात…

Read More

नांदगाव येथे दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीराला प्रतिसाद

⚡कणकवली ता.०७-: राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन व दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाले आहे . यातील ज्यांना गरज आहे अशा लोकांना नंतर तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी करून कानाच्या मशीन, व्हीलचेअर,…

Read More

बढती निमित्त डॉ संजय पोळ यांचा सत्कार

ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ३० वर्षे वैद्यकीय सेवा बजावलेल्या डॉ संजय पोळ यांची पेंडूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून बढती झाल्याने त्यांचा सत्कार आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आला. कोल्हापूर येथील उपसंचालक डॉ प्रेमचंद कांबळे यांच्याहस्ते हा सत्कार सोहळा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे, अतिरिक्त जिल्हा…

Read More

जागतिक आरोग्य दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत

⚡सावंतवाडी ता.०७-: जागतिक आरोग्य दिनादिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील आठ गरजू रुग्णांना सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश आर्थिक मदत म्हणून प्रदान करण्यात आले. सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे उत्कर्षा गावडे,निगुडे येथील मोहिनी कोरगावकर, बांदा येथील ऋतुजा कीर, वेर्ले येथील गिरीजा कदम, विश्वास सावंत, मनोहर सावंत, संदीप सातोसकर व…

Read More

१० एप्रिल रोजी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात होणार भूमापन दिन साजरा

⚡ओरोस ता.०७-: जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयात १० एप्रिल २०२३ रोजी भूमापन दिन साजरा करण्यात येणार आहे. भूमापन दिनाचे औचित्य साधून भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अभिलेखांची प्रदर्शने ठेवण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन. जिल्हा…

Read More

जिल्ह्या महसूल प्रशासनाचा कारभार “रामभरोसे” ;रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल

प्रसाद गावडे; निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांत अशी महत्त्वाची पदे अनेक महिने रिक्त असल्याने प्रशासकीय कारभार खोळंबला.. ⚡ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार महत्त्वाची वरिष्ठ पदे रिक्त असल्याने मंदावल्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे निवासी उपजिल्हाधिकारी, कुडाळ व सावंतवाडी प्रांत ही महत्त्वाची पदे पुष्कळ कालावधी उलटून देखील रिक्त असल्याने शासकीय यंत्रणा देखील हतबल झाली आहे.वास्तविक एप्रिल…

Read More
You cannot copy content of this page