सानवी सातार्डेकर वेंगुर्ला तालुक्यात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०७-: येथील एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी सानवी मनिष सातार्डेकर हिने ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परिक्षेत इंग्रजी माध्यमातून सुवर्णपदक प्राप्त करुन वेंगुर्ला तालुक्यात प्रथम तर ऑल इंडियामध्ये ८२ वा क्रमांक पटकाविला आहे.
तसेच याचा शाळेतील पल्लव संजय मेस्त्री याने कास्य पदक प्राप्त केले आहे.

सानवी व पल्लव यांनाा एम.आर.देसाई इंग्लिश मिडियमधील सर्व शिक्षकांचे तसेच डॉ.मानसी सातार्डेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
फोटोओळी – सानवी सातार्डेकर

You cannot copy content of this page