Headlines

शिवसेना इन्सुली उपविभाग प्रमुखपदी विजय देसाई यांची नियुक्ती

⚡बांदा ता.०८-: सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र तथा ग्रामपंचायत सदस्य विजय शंभा देसाई यांची शिवसेना इन्सुली उपविभाग प्रमुखपदी(शेर्ले पंचायत समिती) नुकतीच निवड झाली आहे. तसे पत्र त्यांना सचिव श्री मोरे महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना दिले आहे.यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख अशोकर दळवी, महिला जिल्हा प्रमुख…

Read More

कासार्डे येथे १५व १६ एप्रिल रोजी
जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा

⚡कणकवली ता.०८-:शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ -सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे 15 व 16 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदार पंच शिबीर हे सिंधुदूर्ग कब्बडी फेडरेशन च्या मान्यतेने घेण्यात येत आहे.इच्छुकांनी कबड्डी पंच परीक्षेसाठी नाव…

Read More

योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर वसूली तीच यशस्वी पतसंस्था

मनिष दळवी;सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय पतपेढीच्या कासार्डे शाखेचे उद्घाटन ⚡कणकवली ता.०८-: योग्य व्यवस्थापन आणि शंभर टक्के कर्ज वसुली ही सहकार पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीतील अतिशय महत्त्वाचे बाब असते. सहकारी संस्था टिकवण्यासाठी प्रत्येकाने सभासदांनी सहकार्याच्या भूमिकेतून सहकार्य करणे गरजेचे आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या पतसंस्थेसाठी सदैव मदतशील राहणार असून, शासकीय निमशासकीय ही पतसंस्था जिल्ह्यात नव्हे तर…

Read More

आधार अपडेटचा विचार न करता संच मान्यता करावी

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतली ना.दिपक केसरकर यांची भेट ⚡कणकवली ता.०८-: आधार अपडेट नुसार राज्यातील माध्यमिक शाळांची सन 2022-23 ची संच मान्यता करण्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. आधार अपडेटमध्ये अनेक अडचणी येत असून मुख्याध्यापकांसह शालेय प्रशासन नाहक त्रस्त होत आहे. आधार अपडेट मध्ये वारंवार बदल होत असून वेबसाइटमध्ये अडचणी येत आहेत. शाळांमध्ये पुरेशी विद्यार्थी संख्या…

Read More

सावंतवाडीत नव्याने सुरू होणाऱ्या “द कोकणी हेरिटेज” रेस्टॉरंटचे आज उद्घाटन…

युवराज लखम राजेंची प्रमुख उपस्थिती ; ग्राहकांच्या पसंतीनुसार मिळणार सेवा ⚡सावंतवाडी ता.०८-: शहरातील शहरामध्ये नव्याने सुरू होणाऱ्या द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंट मध्ये आता घरगुती जेवणाची मेजवानी ग्राहकांना मिळणार आहे, जमिनीवर बसून जेवायची खास भारतीय बैठक व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असून आजारी माणसांना लागणारी उकड्या तांदळाची पेज, रव्याची कणेरी,आधी अन्य पदार्थही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात…

Read More

THE KIOIKANI HERITAGE Restaurant

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎉 आग्रहाचे निमंत्रण 🎉 🍽️ THE KIOIKANI HERITAGE 🍽️Restaurant 🍝 द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंट 🍝 🍝🍜🍲🍛🍣🍚🍤🌭🥪🥘🥗 ✴️दिनांक: शनिवार 8 एप्रिल 2023 🟢वेळ: सायंकाळी 5.00 वा 🟣 मा.श्री.युवराज लखनराजे सावंत भोसले 🟣 मा.सौ.युवराज्ञी श्रध्दा लखमराजे सावंत भोसले ❇️सावंतवाडी संस्थान ❇️ 🛣️स्थळ: द कोकणी हेरिटेजE1/k, गव्हमेंट गर्ल हाॅस्टेल शेजारीखासकीलवाडा, सावंतवाडी 🍽️🍝🍣🍚🍤🌭🥪🥘🥗🍛🍽️ 📲बातम्या व जाहिरातीसाठी…

Read More

आंबोलीत मोफत शिक्षण व राहण्याची व्यवस्था असलेल्या भव्य शाळेला मंजूरी…

मंत्री दिपक केसरकर; लवकरच कामाला सुरवात ⚡सावंतवाडी ता.०७-:सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आपण पाचशे मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची मोफत व्यवस्था असलेली भव्य शाळा आंबोली गेले येथे मंजूर केली आहे लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचेही माहीती मंत्री दिपकर केसरकर यांनी आज येथे दिली.श्री केसरकर यांनी सावंतवाडी येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते…

Read More

धामापूर तलावातील पाण्याच्या पातळीत होतेय घट;

मालवण शहरात होणार एक दिवस आड पाणीपुरवठा ⚡मालवण ता.०७-: मालवण नगरपरिषदेतर्फे धामापूर तलावातून होणाऱ्या शहर पाणी पुरवठा योजनेमार्फत मालवण शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सध्या धामापूर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्यााने नगरपरिषदेमार्फत शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा दि. १० एप्रिल पासून एक दिवस आड करण्यात येईल,याची मालवण शहरातील सर्व…

Read More

रेवतळे येथील तरुण बेपत्ता

⚡मालवण ता.०७-: मालवण रेवतळे येथील सुनील महादेव खरात (वय ३०) हा तरुण दि. ४ एप्रिल पासून बेपत्ता असल्याची खबर त्याची आई पार्वती महादेव खरात यांनी मालवण पोलीस स्थानाकात दिली आहे. पार्वती खरात यांनी पोलिसात दिलेल्या खबरी नुसार दि. ४ एप्रिल रोजी रात्री सुनील खरात हा कोणालाही न सांगता निघून गेला. त्याचा शोध घेतला मात्र, अद्यापपर्यंत…

Read More

पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यात ‘मान्सून धमाका फेस्टीवल’

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी “मान्सून धमाका फेस्टीवलचे” आयोजन करण्यात येणार आहेत. या फेस्टीवलपूर्वी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन द्याव्यात,…

Read More
You cannot copy content of this page