डी एड बेरोजगार उपोषणाला शिक्षणमंत्र्यांनी भेट द्यावी

माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांचे मंत्री केसरकर यांना निवेदन

⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्गात डी एड बेरोजगार गेली कित्येक दिवस उपोषणाला बसले असून, आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अद्याप त्यांची भेट घेतली नसून, तातडीने त्यांची भेट घेत आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या मागण्या ऐकुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी निवेदनाद्वारे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page