मडुरा तिठा हनुमान मंदिरात उद्या विविध कार्यक्रम
‘वज्राघात’ दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन ⚡बांदा ता.०५-: मडुरा तिठा येथील श्री हनुमान मंदिरात गुरुवार ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती सोहळा होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक, सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण महापूजा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी ५ वा. स्थानिकांचे भजन व ७ वा. जय संतोषीमाता…
