शिरोडा वेळागर येथे सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमातून प्रबोधन…
सायबर गुन्हे घडण्यामागे हव्यास आणि निष्काळजीपणा जबाबदार : जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल ⚡वेंगुर्ले ता.१२.-; सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्हे घडण्याच्या मागे संबंधितांचा हव्यास आणि निष्काळजीपणा ही दोन कारणे आहेत. यापासून सावध राहीले पाहिजे. वेळीच पोलीस यंत्रणेकडे तक्रार दाखल केली पाहिजे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी शिरोडा वेळागर…
