निवासी उपजिल्हाधिकारी पदी मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती

कुडाळ प्रांताधिकारी पदी ऐश्वर्या काळूशे यांची नियुक्ती;जिल्हा पुरवठा अधिकारी गीते यांची झाली बदली

ओरोस ता.१२-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर मच्छिंद्र सुकटे यांची आणि कुडाळ प्रांताधिकारी या पदावर ऐश्वर्या काळूशे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांची पुणे येथील अन्न धान्य वितरण अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page