वयोवृद्ध रमेश यादव यांचे निधन

मालवण दि प्रतिनिधी

माळगाव बागायत येथील रहिवासी रमेश कृष्णा यादव (आगलावे) (७०) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजयी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी शशिकांत यादव यांचे ते बंधू तर गवंडी कारागीर नंदकिशोर यादव, योगेश यादव यांचे ते काका होत.

You cannot copy content of this page