आगामी निवडणुकीमध्ये युतीला शत प्रतिशत यश मिळेल…

विक्रांत पाटील, २०२४ पर्यत विरोध नावाला नसणार

सावंतवाडी
कोकणातील जनतेने यापुर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर विश्वास टाकला होता मात्र त्यांचा भ्रमनिरास झाल्याने आता जनतेच्या अपेक्षा शिंदे भाजप सरकारकडे वळल्याचे चित्र दिसून आले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये युतीला शत प्रतिशत यश मिळेल असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page