Headlines

झाड पडल्याने सावंतवाडीहून मळगावच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प..

⚡सावंतवाडी ता.०५-: येथील सावंतवाडी ते मळगाव जाणाऱ्या रस्त्यावर माजगाव दत्त मंदिर लगत भलं मोठं झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.ग्रामस्थांकडून झाड हटविण्याचे काम सुरु आहे

Read More

मोर डोंगरी परिसरातील जंगलाला भीषणा आग…

घटनास्थळी पालिकेचा बंब दाखल; तूर्तास आग विझवण्यात यश.; ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील शहरातील मोर डोंगरी परिसरातील जंगलाला आज दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. भर दुपारी लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले रस्त्यालगत घरे असल्याने आणि जंगलही रस्त्याला लागून असल्याने प्रसंगवधान दाखवून तेथील नागरिकांनी सावंतवाडी नगरपालिकेला संपर्क करून बंब मागविला तात्काळ घटनास्थळी मुंबई दाखल होत ही आग…

Read More

सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनात शहिद जवानांच्या वीरपत्नी व वीरमातांचा सत्कार

खानोली-सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनाचे आयोजन;विठ्ठल पंचायतनाच्या वर्धापतन दिनाचे औचित्य ⚡वेंगुर्ले ता.०५-: खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान येथे देवस्थानच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शहिद झालेल्या जवानांच्या माता व पत्नीचा सत्कार समारंभ आमलकी एकादशी दिनी शुक्रवारी पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या 29 व्या वर्धापन…

Read More

मळेवाड राणेवाडी येथील रस्त्याच्या कामाचे सरपंच लाडोबा केरकर यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०५-: मळेवाड राणेवाडी येथील रस्त्या डांबरीकरण कामाचा माजी सरपंच लाडोबा केरकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत मुळेवाड कोंडुरेकडून मळेवाड राणेवाडी वस्तीतील डांबरीकरणा करिता तीन लाख रुपये डोंगरी विकास योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली होती.डोंगरी विकास योजनेअंतर्गत डांबरीकरणाचा शुभारंभ माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य व भाजपचे विद्यमान मळेवाड शक्ती केंद्रप्रमुख लाडोबा केरकर…

Read More

कचरा न टाकण्याबाबत वायरी भूतनाथ ग्रा.पं. कडून फलकांमधून जनजागृती

⚡मालवण ता.०४-: पर्यटन गाव असलेल्या वायरी भूतनाथ मध्ये स्वच्छते बाबत जनजागृती व्हावी तसेच गावात कचरा टाकला जाऊ नये यासाठी वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीने पाऊल उचलत कचरा न टाकण्याबाबत ग्रामस्थांना जाणीव निर्माण करून देणारे तसेच कचरा टाकल्यास दांडात्मक कारवाईचा धाक दाखविणारे फलक ठिकठिकाणी बसविले आहेत. या उपक्रमाचे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी स्वागत करत वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे कौतुक केले…

Read More

अष्टपैलू कलनिकेतनने माणसे घडविण्याचे काम केले – श्रीपाद गिरसागर

⚡मालवण ता.०४-:आपले जीवन हाच एक रंगमंच आहे या रंगमंचावरील नाटकात आपण सर्वजण काम करत आहोत. या रंगभूमीवर काम करताना कधीही थांबायचे नसून पुढील पिढी आपल्याला घडावायची आहे. समाज देश घडविण्यासाठी माणूस घडविणे महत्वाचे असून माणसे घडविण्याचे काम अष्टपैलू कलानिकेतन संस्था करत आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य मेजर श्री. श्रीपाद गिरासागर यांनी केले. अष्टपैलू कलानिकेतन, मालवण…

Read More

ज्ञानी मी होणार जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत घोटगे वायांगणतड शाळा विजेती

तालुक्यात होतेय कौतुक;विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत निर्विवाद यश संपादन केले.. दोडामार्गज्ञानी मी होणार या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे-वायंगणतड प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल दोडामार्ग तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे – वायंगणतड या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत निर्विवाद यश संपादन…

Read More

निबंध स्पर्धेत सिद्धी पोयरेकर, निवेदिता जाधव प्रथम

⚡मालवण ता.०४-: माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगाव यांच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रामस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पाचवी ते सातवी या गटातून सिद्धी नारायण पोयरेकर (वेरली) तर आठवी ते दहा या गटातून निवेदिता संजय जाधव (न्यू इंग्लिश स्कूल माळगाव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत दोन्ही गटात एकूण ५६ स्पर्धक…

Read More

आचरा विद्यूत मंडळ कार्यालयात लाईनमन दिवस साजरा

सुरक्षिततेशी तडजोड न करण्याची घेतली शपथ ⚡मालवण ता.०४-:माझ्या कौटुंबिक जबाबदारीचे व्यवस्थित निर्वाहण करत सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही.ग्राहकांच्या तक्रारीची त्वरित दखल घेत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेईन अशी शपथ घेत आचरा टेंबली येथील विद्यूत मंडळ कार्यालयात लाईनमन दिवस साजरा केला गेला. यावेळी आचरा विद्यूत मंडळ कार्यालयाचे सहाय्यक अभियंता संतोष सरवळे,आचरा येथील व्यापारी अर्जुन बापर्डेकर, मांगिरीष सांबारी,…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सवात लोरे गुरववाडी शाळेचे यश

⚡कणकवली ता.०४-:डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये जिल्हापरिषद प्राथमिक शाळा लोरे गुरववाडी शाळेच्या विदयार्थ्यांनी लहान गट समूह नृत्य स्पर्धा प्रकारात जिल्हास्तरावर उपविजेतेपद मिळवून आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली.यशस्वी विदयार्थ्यांना मुख्याध्यापक अमोल बाळकृष्ण जाधव व उपशिक्षिका श्रीम. शिल्पा पारकर यांनी मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी मिळविलेल्या या…

Read More
You cannot copy content of this page