सौ.दिपाली भालेकर यांचीही उपस्थिती…
⚡सावंतवाडी ता.१३-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘ आनंदाचा शिधा ‘ वाटप आज सालईवाडा भागात भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे व माजी नगरसेवीका सौ.दिपाली भालेकर यांच्या पुढाकारातून उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर,विनोद सावंत,अनिल सावंत,पिंटा देसाई, परिक्षीत मांजरेकर, शितल गोंदावळे, आदी उपस्थित होते.

