Headlines

करवाढीला प्रशासकांकडून तात्पुरती स्थगिती ;

मुख्याधिकाऱ्यांना पत्र;शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती ⚡सावंतवाडी ता.०६-: नगरपरिषदेच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्यात आली होती. याला स्थगिती मिळावी यासाठी सर्वपक्षीयांसह नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ही दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती. दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या दरवाढीस स्थगिती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या पत्राचा…

Read More

“छत्रपतींवर” आधारीत महानाट्याने होणार माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा…

संजू परब व विशाल परब यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहीती… कुडाळ ता.०६-: माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊंडेशन सिंधुदुर्ग व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्चला कोकण पर्यटन महोत्सह 2023 चे आयोजन करण्यात आले असून यात आशिया खंडातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराज्यावर आधारीत “शिवगर्जना” हे महानाट्य होणार आहे….

Read More

शिमगोत्सवातील मांड उत्सवाला १७ मार्च पासून प्रारंभ

१८ व १९ मार्च रोजी मांडावरील ‘हास्य कल्लोळ’ स्पर्धेचे आयोजन ⚡कणकवली ता.०६-: कणकवली बाजरपेठेतील शिमगोत्सवातील मांड उत्सवाला शुक्रवारी १७ पासून प्रारंभ होत आहे.यानिमित्त महापुरुष मित्रमंडळच्या वतीने कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृर्तीप्रित्यर्थ दि. १८ व १९ मार्च रोजी रात्रौ.९ वा. झेंडा चौक, बाजारपेठ कणकवली येथे ‘मांडावरील हास्यकल्लोळ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेतील विजेत्या संघासाना…

Read More

रक्त विकाऊ सरकारच्या विरोधात सिंधुदुर्ग युवासेना करणार आंदोलन

युवासेना सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा ⚡कणकवली ता.०६-: रक्त विकाऊ शिंदे भाजप सरकारचा सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना जाहीर निषेध करत असून लवकरच या दरवाढी विरोधात युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे. शिंदे- भाजप सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकीय रक्त पेढ्यांमार्फत केल्या जाणाऱ्या…

Read More

सुवार्डा डोंगराच्या शिखरावर पहिली होळी उभारून मळगाव गावच्या शिमगोत्सवास प्रारंभ

⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ -: मळगाव गावातील उंच असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर आज मळगाव गावची पहिली होळी उभारून मळगाव गावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. असंख्य वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा मळगाव गावचे मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जपत आले आहेत. मळगाव गावातील मानाच्या होळीसाहीत सर्व होळ्या या होळी पौर्णिमेपासून सात दिवसांचा शिमगोत्सव…

Read More

कांदळगावातील जलजीवन मिशन योजनेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कांदळगावात नळपाणी योजनेसाठी ९० लाख ४३ हजार रु. निधी मंजूर ⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील कांदळगाव गावात नळपाणी योजनेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ९० लाख ४३ हजार रु. निधी मंजूर झाले आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निधी मंजूर…

Read More

सर्वपक्षीय एल्गारमुळे केसरकर यांना मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले पत्र

बबन साळगावकर यांचा कर वाढ प्रकरणी नाव न घेता आरोप सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टीत करण्यात आलेल्या वाढीविरोधात एल्गार परिषदेच आयोजन केशवसुत कट्टा येथे करण्यात आल. यावेळी सर्वपक्षीयांनी उपस्थित राहत करवाढ रद्द करण्यासाठी एकमुखी ठराव मांडला. तर दरवाढीला स्थगिती देण्यासाठी भाषा मंत्र्यांना आज मुख्यमंत्र्यांना पत्र द्याव लागलं हि आपल्या एकीची ताकद आहे….

Read More

मालवणात पुढील वर्षी व्यापारी मेळाव्याला पाच दिवस प्रदर्शन

मालवण व्यापारी संघाला ५० वर्षे आणि तालुका व्यापारी संघाला ३० वर्षे झाल्याचे निमित्त मालवण दि प्रतिनिधीमालवण व्यापारी संघाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत तर मालवण तालुका व्यापारी संघाला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा जिल्हा व्यापारी मेळावा पुढील वर्षी मालवणात होणार आहे. हा तिरंगी योग साधून जिल्हा व्यापारी मेळाव्याच्या…

Read More

भंडारी समाजातर्फे २६ रोजी मालवणात आरोग्य शिबिराचे आयोजन

⚡मालवण ता.०५-: सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने सीमा भगवान ऊर्फ नाना करंजे, सौ. राजश्री नारायण आचरेकर, दीपक बळवंत मयेकर यांच्या स्मरणार्थ सर्व धर्मियांसाठी २६ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत भंडारी हायस्कूल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. शिबिरात मधुमेह व अंतस्त्राव विज्ञान नलिका रोगतज्ज्ञ…

Read More

जिल्ह्यात उद्यापासून होळी उत्सव

५३८ सार्वजनिक तर ६२३ खाजगी होळ्यांचे होणार पूजन ओरोस ता.०५-: जिल्ह्यात होळी उत्सवाला सोमवार(६ मार्च) पासून सुरुवात होत असून जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक तर ६३३ खाजगी अशा एकूण ११७१ ठिकाणी होळीचे पूजन होणार आहे .काही गावात मान पानावरून वाद असल्याने अशा गावात पोलीस प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, होलिकोत्सव शांततेत पार…

Read More
You cannot copy content of this page