सावंतवाडी तालुका शिंदे शिवसेनेच्यावतीने आंबेडकर जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.१४-: भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निमित्त शिवसेना पक्षाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पुन जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. बाबु कुडतरकर, शहर महिला आघाडीप्रमुख सौ. भारती मोरे, गजानन नाटेकर, सौ. माधुरी वाडकर, श्री. गुंड जाधव, सौ. शिवानी पाटकर, श्री. अब्जु सावंत, श्री. आबा केसरकर, श्री. नंदु गावडे, सौ. निलिमा चलवादी, सी. पुजा नाईक, सौ. लतिका सिंग, सौ. सिमा सोनटक्के, श्री. मंगेश कदम, सौ. कांचन जाधव, श्री. पांडुरंग नाईक, श्री. सदाशिव कदम, श्री. नंदु शिरोडकर, श्री. एकनाथ हळदणकर, श्री. परशुराम चलवादी आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page