गव्या रेड्याना आवरा,
अन्यथा जनआंदोलन;मळेवाड कोंडूरे सरपंच मिलन पार्सेकर यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.१५-: मळेवाड भटवाडी येथे गव्यारेड्यांकडून होणारे नुकसान त्वरित थांबवा अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा मळेवाड कोंडूरे सरपंच मिलन पार्सेकर यांनी दिला आहे. मळेवाड भटवाडी येथे मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली असून गेले आठ ते दहा दिवस मोठ्या प्रमाणात गव्या रेड्यांचे कळप या शेतीत घुसून शेतीचे नुकसान…
