शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे महात्मा फुलेंचे तत्वज्ञान रुजणे आवश्यक – प्रा. नागेश कदम
⚡मालवण ता.१५-: भारतातील तमाम महिला वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणामध्ये मूलभूत सुधारणा आवश्यक आहेत. समाजाच्या बदलणाऱ्या गरजांबरोबर यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. स्त्रियांचा विकास म्हणजे देशाचा विकास, हा मुलमंत्र क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिला. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे महात्मा फुलेंचे तत्वज्ञान रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. नागेश कदम यांनी केले. सहाय्यक आयुक्त समाज…
