⚡दोडामार्ग ता.१५-: दोडामार्ग तळकट कट्टा येथील श्रीमती अंबिका शिवराम देसाई (80)यांचे शनिवारी पहाटे निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, पाच विवाहीत मुली, जावई, नातवंडे , दीर, भावजय, पुतणे असा परिवार आहे. तळकट ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यानी काम पाहीले होते.पत्रकार विजय देसाई यांच्या त्या काकी होत.
