विशाल परब यांनी केला पुष्पहार अर्पण
कुडाळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते श्री विशाल परब साहेब यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी नगरसेवक श्री विलास कुडाळकर व आंबेडकर नगर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*
