सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सवात लोरे गुरववाडी शाळेचे यश
⚡कणकवली ता.०४-:डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये जिल्हापरिषद प्राथमिक शाळा लोरे गुरववाडी शाळेच्या विदयार्थ्यांनी लहान गट समूह नृत्य स्पर्धा प्रकारात जिल्हास्तरावर उपविजेतेपद मिळवून आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली.यशस्वी विदयार्थ्यांना मुख्याध्यापक अमोल बाळकृष्ण जाधव व उपशिक्षिका श्रीम. शिल्पा पारकर यांनी मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी मिळविलेल्या या…
