सावंतवाडी उभा बाजार येथे ‘आनंदाचा शिधा ‘ वाटपाचा शुभारंभ

सावंतवाडी ता.१३-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘ आनंदाचा शिधा ‘ उपक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथील संजय मुळीक यांच्या रास्त दराच्या धान्य दुकानात करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सावंतवाडी शहर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित उपस्थित होते.

You cannot copy content of this page