Headlines

हवालदार फकरुद्दीन आगा यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

⚡देवगड ता.११-: येथील पोलीस स्थानकात हवालदार पदी सेवा बजावीत असलेले फकरुद्दीन गुलाबसो आगा यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे .या बद्दल देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष अभिनंदन केले आहे.फकरुद्दीन आगा यांनी १९९१ साली सावंतवाडी मुख्यालय येथे सेवेस प्रारंभ करून त्यानंतर १९९७ साली देवगड…

Read More

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे रक्त तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.११-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात मोफत रक्त तपासणी शिबिरापासून करण्यात आली. हिंद लॅब सिंधुदुर्ग व विजयराव नाईक फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश…

Read More

धक्का मित्रमंडळाचा रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद

महाप्रबंधक अजय अरोरा यांचे गौरउद्गार मालवण दि प्रतिनिधीगेली दोन वर्षे मालवणच्या धक्का मित्रमंडळाने रक्तदान शिबिरे आयोजित करून जी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे ती कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन नागरी संरक्षण संस्था पश्चिम रेल्वेचे अध्यक्ष व वरिष्ठ उपरेल चर्चगेटचे महाप्रबंधक अजय अरोरा यांनी येथे बोलताना केले मालवण येथील धक्का मित्रमंडळातर्फे मामा वरेरकर नाट्यगृहात आज आठवे रक्तदान शिबिर…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये
लीशा कुडतरकरचे सुयश

⚡कणकवली ता.११-: कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल ची विद्यार्थीनी कुमारी लीशा प्रशांत कुडतरकर हिने ब्रेन डेव्हलपमेंट (चवथी) परीक्षेत 100 पैकी 85 गुण मिळवून सुयश पटकावले.याकामी तिला विद्यामंदिर हायस्कूलमधील समस्त शिक्षक वर्ग आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले, लीशा ही प्रसिद्ध विमा आणि आयटीसी उद्योजक प्रशांत कुडतरकर यांची कन्या आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांची नात…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. दिलीप नार्वेकर यांनी घेतली सदिच्छा भेट…

आयुर्वेदीक महाविद्यालय व न्यायालयाच्या इमारतीबाबत वेधले लक्ष… ⚡सावंतवाडी ता.१२-: येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाला भेडसावणाऱ्या प्रश्न तसेच न्यायालयाच्या प्रलंबित नूतन इमारती बांधणी संदर्भात पाठपुराव्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांची ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. दिलीप नार्वेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांनी दोघांकडून माहीती करुन घेतली.

Read More

रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचे काम मार्गी लावा

रोट्रॅक्ट क्लबचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्यासह महत्त्वाच्या रेल्वेगाडयांना सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. यासाठी रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेत निवेदन दिले. तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून सावंतवाडीकरांचा हा प्रश्न मार्गी लावा अशी मागणीही त्यांनी केली.

Read More

सर्वसामान्य जनतेच्या कामांना गती द्या

एकही प्रलंबित काम ठेवू नका;पालकमंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: प्रत्येकविभागाने सर्वसामान्य जनतेच्या शासकीय योजनांच्या कामांना गती द्यावी.* *एकही काम प्रलंबित ठेवू नका, अशी सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांनी आज महसूल, जिल्हा खनिकर्म अधिकारी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, आरोग्य विभाग, राज्य विद्यूत वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग,…

Read More

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.११-: येथील शासकीय विश्रामगृह परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‍दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते ‍दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेच्या कोनशिलेचे अनावरण प्रथम करण्यात आले. यानंतर फित कापून उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनानंतर प्रयोगशाळेची पाहणी करुन पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी…

Read More

आडवली हायस्कूल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर

⚡मालवण ता.११-: कोकणातील प्रत्येक गाव शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव व्हावा. यासाठी कोकणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु होऊन येथील विद्यार्थ्यांना यशाचे द्वार खुले व्हावे, असे प्रतिपादन ‘तिमिरातून तेजाकडे’चे संस्थापक अध्यक्ष,स्पर्धा परीक्षा व्याख्याते, मुंबई सीमाशुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी,श्री.सत्यवान रेडकर यांनी केले. सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे आर.ए.यादव हायस्कूल आडवलीच्या सभागृहात आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम शाळा समिती…

Read More

नवोदित वकीलांसाठी १६ रोजी सिंधुदुर्गनगरीत कार्यशाळा

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे आयोजन;उपाध्यक्ष ऍड संग्राम देसाई यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ११सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित वकिलांसाठी मार्गदर्शन करण्याकरता महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल वतीने १६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालय व मुंबई येथील उच्च न्यायालयाचे…

Read More
You cannot copy content of this page