Headlines

मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडले उपोषण

सिंधुदुर्गनगरी ता २३जुनी पेन्शन योजना, कामगार हिताचे कायदे लागू करावेत यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. महाराष्ट्र राज्य सेवेतील १ नोव्हेंबर २००५ आणि केंद्र शासनाच्या सेवेतील १ जानेवारी २००४ नंतरच्या सरकारी निमसरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण २६ मार्चला…

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा‘पुरस्कार वितरण सोहळा’ रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार संघातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच पत्रकारितेत २५ वर्षे व त्याहून अधिक वर्षे करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा…

Read More

आपल्या समाजाला प्रत्येकाने पुढे आणणे काळाची गरज

माजी मंत्री तथा परब मराठा समाजाचे अध्यक्ष अनिल परब यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधीसमाजाने माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी समाजासाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण सांगतो की मी परब मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे किंवा सदस्य आहे तेव्हा मनाला एक समाधान मिळतं. आपल्या समाजाला प्रत्येकाने पुढे आणणे आज खरी गरज आहे. आज समाजातून भविष्यात…

Read More

महिला विकासासाठी ग्राम पंचायत सर्वोतोपरी मदत करणार

बिळवस सरपंच मानसी पालव यांची ग्वाही मालवण दि प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बीळवस ग्रामपंचायत च्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावरती अनुपमा सूर्यकांत पालव, रंजना पालव, ग्राम विकास अधिकारी युगल प्रभू, अंजली पालव, अमृता पालव,चैताली पालव,कृषी अधिकारी श्री गोसावी,…

Read More

मसुरे येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

पुरुष गटात फोंडा तर महिला गटात मालवण संघ ठरले विजयी मालवण दि प्रतिनिधी मसुरे डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये पंचक्रोशी फोंडा कबड्डी संघाने लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघाचा 23 – 4 असा पराभव करून 19 गुणांनी विजय संपादन केला. महिला…

Read More

वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य

कवितेचा चैत्र पाडवा’ कार्यक्रमात कवयित्री अंजली ढमाळ यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.२३-: वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य असते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री तथा राज्य कर विभागाच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ यांनी सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कवितेचा चैत्र पाडवा’ या कार्यक्रमात केले.सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे कवयित्री ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘कवितेचा…

Read More

भिरवंडे पैठणीच्या मानकरी ठरल्या नेहा सातार्डेकर

⚡कणकवली ता.२३-: नववर्षांचे स्वागत आणि गुढी पाडव्याचे औचित्य साधून श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे आयोजित खेळ पैठणीचा स्मार्ट सुनबाईचा या स्पर्धेतील मानकरी भिरवंडे येथील नेहा निलेश सातार्डेकर यांनी पटकावला आहे. उपविजेत्या सुस्मिता सुधाकर गावकर तर मयुरी रुपेश सातार्डेकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. मंडळाचे उपाध्यक्ष जयंवत सावंत, सेवानिवृत्त शिक्षिका प्रमिला सावंत, सेवानिवृत्त शिक्षिका रश्मी सावंत, पत्रकार…

Read More

आरपीडीच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने व्ही. बी. नाईक यांना आराम खुर्ची भेट

⚡सावंतवाडी ता.२३-: राणी पार्वती देवी हायस्कूलच्या एसएसची बॅच १९९३-९४ च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विद्यार्थी प्रिय माजी प्राचार्य गुरुवर्य श्री. व्ही. बी. नाईक सर यांना एक आराम खुर्ची भेट देण्यात आली. भारतीय परंपरेत गुरु शिष्य या नात्याला फार महत्व आहे आणि तोच धागा पकडून १९९३-९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी हिदू नववर्ष म्हणजेगुढी पाडव्यादिवशी श्री….

Read More

सावंतवाडीची जबाबदारी माझ्याकडे मात्र वरिष्ठ ठरवतील तो निर्णय मान्य …

जिल्हाध्यक्ष पद बदलणार ; राजन तेलींची माहीती ⚡सावंतवाडी ता.२३-: संघटनेतील नियमाप्रमाणे जिल्हाध्यक्ष पद बदलले जाणार आहे, आगामी निवडणुका लक्षात घेता आपल्याला संघटना मजबूत करायची आहे त्यामुळे आपल्याकडे ही जबाबदारी नको असे आपण वरिष्ठांना कळविले आहे असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अनेक जण…

Read More

मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वरून नागरिकांची पुन्हा फसवणूक

राज घराण्याने जागा देण्यास तयारी दर्शविलेली नाही;गुणाजी गावडे यांचा केसरकर यांच्यावर आरोप;वेत्ये येथे जागा देण्यास तयार असल्याचं केला पुनरुच्चार ⚡सावंतवाडी ता.२३-: राज घराण्यातील कोणीही जागेची संमती दर्शवली नसताना मल्टी पेशालिस्ट हॉस्पिटलला जागा द्यायला तयारी दर्शवली म्हणून केसरकर यांनी कस काय जाहीर केले..? मल्टिस्पेशालिटी भुमिपूजन केलेली जागा चोरीला गेली आहे का? असा प्रश्न युवासेना तालुका समन्वयक…

Read More
You cannot copy content of this page