Headlines

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ

⚡मालवण ता.२२-: इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. आज बुधवारी सकाळी मंदिरासमोर गुढी उभारण्यात आल्यानंतर दुपारी वाजत गाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदी चौकावर प्रतिष्ठापना केली गेल्यानंतर या उत्सवाला सुरुवात झाली. निलेश सरजोशी आणि जोशी पुराणिक यांनी नुतन वर्षाचे संवत्सर फल पंचाग वाचन केले. नंदी चौकावर…

Read More

मालवणात उद्योजक संवाद मेळावा संपन्न

⚡मालवण ता.२२-: भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील मौनीनाथ महाराज ट्रस्टतर्फे केंद्रीय लघु, सुक्ष्म, मध्यम मंत्रालयांतर्गत उद्योजकता संवाद मेळावा येथील दैवज्ञ भवन येथे पार पडला. या मेळाव्यात तरुण उद्योजकांना विविध उद्योग व त्यादृष्टीने असणाऱ्या योजना याबाबत अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्याला खादी ग्रामोद्योग मंत्रालयाचे उदय बराटे, संतोष भोईर, कॉयर…

Read More

वाफोली येथील महिला आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

ग्रामपंचायत आणि घे भरारी महासंघ यांचे आयोजन बांदा/प्रतिनिधीवाफोली ग्रामपंचायत व घे भरारी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.वाफोली येथील सोसायटी सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून…

Read More

बांदा येथे २५ पासून खुल्या डबल बॅडमिंटन स्पर्धा

बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे २५ व २६ मार्च रोजी खुल्या डबल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यास प्रथम पारितोषिक रोख रुपये ३ हजार व चषक तर उपविजेत्यास रोख रुपये २ हजार व चषक देण्यात येणार आहे.ही स्पर्धा डेगवे ग्रामपंचायत नजिकच्या मैदानावर खेळविण्यात येणार असून जास्तीत जास्त बॅडमिंटन प्रेमींनी याचा…

Read More

पोलीस चालक पदासाठी २६ मार्चला लेखी परीक्षा

कुडाळ राऊळ महाराज कॉलेज येथे आयोजन;२२ पदांसाठी २५३ उमेदवारांची लेखी परीक्षेला निवड ओरोस ता २२सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील पोलीस शिपाई चालक पदाच्या २२ पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २५३ उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २६ मार्च रोजी सकाळी ८-३० वा. कुडाळ येथील संत राऊळ महाराज काॕलेज या केंद्रावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा…

Read More

बांदयात गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रभातफेरी

पतंजली योगसमितीचे आयोजन बांदा ता.२२-:हिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधून बांदा पतंजली योग समितीतर्फे बांदा शहरात योग प्रभात फेरी काढण्यात आली. सर्वसामान्य लोकांपर्यंत योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने या योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रभात फेरी मध्ये पतंजली योग समिती बांदाचे सर्व योग साधक आणि बांदा शहरातील इतर…

Read More

कर्नाटकच्या चंदन तस्करिचे दोडामार्ग कनेक्शन ?

फरार आरोपीस घेतले दोडामार्ग -गोवा सीमेवरून ताब्यात ;कर्नाटक पोलीसांची कारवाई ; स्थानिक मात्र अनभिज्ञ ⚡दोडामार्ग ता.२२-: चंदन तस्करी प्रकरणात संशयित म्हणून हव्या असलेल्या फरार आरोपीच्या शनिवारी मध्यरात्री कर्नाटक पोलिसांनी दोडामार्ग येथे येऊन मुसक्या आवळल्या .आंनद मारुती रामणनवर (वय -२९ ) असे त्याचे नाव असून तो बिदरभावी (ता.खानापूर) येथील रहिवासी आहे. दोडामार्ग मध्ये तो सेन्ट्रीग कामगार…

Read More

कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीच्या खेळाडूंचे यश

ओरोस ता २२सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंनी घवघवीत यश संपदान केले. सिंधुदुर्गनगरी येथे ही परीक्षा पार पडली.या परीक्षेमध्ये स्पृहा रोहन सावंत, शोभराज शेर्लेकर, गुंजन दिनेश कारेकर, पियुष संदिप रासम, मारीआंजॅल कॉस्मा फर्नांडिस, रिशिता विशाल मसुरकर यांना येलो बेल्ट प्राप्त झाला. मृणाली प्रशांत कासार, ईश्वरी भालचंद्र मांजरेकर,…

Read More

पाडव्याच्या मुहूर्तावर स्वगृहात प्रवेश करण्याचे निश्चित करा

स्टॅम्प ड्युटी ५० ते १०० टक्के माफ.. ⚡सावंतवाडी ता.२२-: पोलीस ठाणे नजीक लोटस आर्केड गृह प्रकल्पात प्रशस्त वन, टू आणि थ्री बीएचके फ्लॅट्स उपलब्ध बालाजी कन्स्ट्रक्शन आपल्या लोटस आर्केड या गृहप्रकल्पाद्वारे गुढी पाडव्यानिमित्त खास ऑफर घेवून आले आहे. सावंतवाडी पोलीस ठाणे नजीक जुना मुंबई गोवा हायवे न्यू खासकीलवाडा वन बीएचके, टू बीएचके आणि थ्री बीएचके…

Read More

मुक्ताई ॲकेडमी

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎉 गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🎉 🏆राज्य स्तरावर बेस्ट ॲकेडमी पुरस्कार मिळवणारी ॲकेडमी🏆 ♟️🪘🤺🎷🎻🎤💃🏻🤼‍♀️🪇🎲🪗 🟠 श्री.कौस्तुभ पेडणेकर📱 मो. 8007382783 ♟️🪗🎲🪇🤼‍♀️💃🏻🎤🎻🎷🪘🤺 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More
You cannot copy content of this page