Headlines

आ.नितेश राणेंचा ठाकरे सेनेला पुन्हा दणका

साकेडी उपशाखाप्रमुख सह , ग्रा पं सदस्य भाजपात ⚡कणकवली ता.१६-: आ.नितेश राणेंनी पुन्हा ठाकरे सेनेला आणखी एक दणका दिला असून कणकवली विधानसभा मतदारसंघातील साकेडी ग्रा. पं. च्या ठाकरे शिवसेनेच्या सदस्य समीक्षा संतोष परब, साकेडी गावचे उपशाखाप्रमुख संतोष परब यांनी आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत सूरज यादव, वसीम शेख या शिवसैनिकांसह भाजपात प्रवेश केला. कणकवली येथील ओम गणेश…

Read More

बांदा बाजारात सुकी मासळीचा भाव वाढला

गावठी मिरची भडकली तर आल्याचा भाव उतरला ⚡बांदा ता.१६-: पावसाळा महिन्याभराच्या कालावधीवर येऊन ठेपल्याने सोमवारी बांदा आठवडा बाजारात सुक्या मासळीला ग्राहकांची अधिक मागणी होती. मागणी वाढल्याने सुक्या मासळीचे दरही गगनाला भिडले. तर गावठी मिरचीचे दर कमी न झाल्याने मिरची तिखट झाली असून गतबाजार भावाच्या तुलनेत आल्याचे दर काहीसे कमी झाल्याचे दिसून आले. वाढत्या उन्हाचे चटके…

Read More

मालवणात पाकीटमारांचा सुळसुळाट…

ग्राहकाचे पाकीट केले हातोहात लंपास;सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी कैद.. ⚡मालवण ता.१५-: मालवण शहरात सध्या पाकीट मार आणि भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या गर्दीत या चोरांचा मोठा उपद्रव दिसून येत आहे. आज सकाळी मालवण मच्छीमार्केट जवळील हॉटेल शिरगांवकर मध्ये खरेदी करणाऱ्या रोहिदास महादेव मुळे (सध्या रा. कांदिवली मुंबई, मूळ रा. तोंडवळी, ता. मालवण)…

Read More

रामगड देसाईवाडा जाणाऱ्या रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन

⚡मालवण ता.१५-: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून २५/१५ ग्राम विकास निधी अंतर्गत रामगड येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर ते देसाईवाडा जाणाऱा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी ५ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ ग्रामस्थ सखाराम घाडीगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात…

Read More

प्राथमिक विद्यामंदिरच्या शतक महोत्सवाची रात्र सांस्कृतिक कार्यक्रमामुळे बनली यादगार

⚡मालवण ता.१५-: मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिरच्या शतवार्षिकोत्सवात रात्री विद्यार्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्यातील अंगभूत कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली. तर या शतवार्षिकोत्सवात विद्यार्थ्यांबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. रविवारी उत्तर रात्रीपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमात दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला एकूणच रविवारची रात्र मसुरे डांगमोडे वासियांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे यादगार बनली. मालवण…

Read More

कॅन्टर चालकाचा चालत्या गाडीत हृदयावीकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू…

बांदा/प्रतिनिधीमुंबई गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे कॅन्टर चालकाचा चालत्या गाडीत हृदयावीकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी उशिरा घडली. सचिन संभाजी भोईटे (वय 48 रा. तळवडे जिल्हा सातारा) असे मृत चालकाचे नाव आहे. बांदा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र नेला. याबाबत सविस्तर माहिती अशी की…

Read More

प्राथमिक शिक्षक पतपेढीत पुन्हा तेच सत्ताधारी

भाग्यलक्ष्मी पॅनलची एकतर्फी बाजी;परिवर्तन पॅनलला केवळ एकच जागा ओरोस ता.१५-: प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलने एकतर्फी सत्ता राखली आहे. १५ पैकी १३ जागांवर विजय संपादन केला आहे. तर परिवर्तन पॅनलला केवळ एकच जागा मिळाली असून दोडामार्गमध्ये बंडखोर उमेदवाराने विजय मिळविला आहे. बहुमताने आपले पॅनेल विजयी झाल्याने प्राथमिक शिक्षक पतपेढी परिसरात भाग्यलक्ष्मी सहकार…

Read More

प्राथमिक शिक्षक पतपेढीत पुन्हा तेच सत्ताधारी

भाग्यलक्ष्मी पॅनलची एकतर्फी बाजी;परिवर्तन पॅनलला केवळ एकच जागा ओरोस ता.१५-: प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलने एकतर्फी सत्ता राखली आहे. १५ पैकी १३ जागांवर विजय संपादन केला आहे. तर परिवर्तन पॅनलला केवळ एकच जागा मिळाली असून दोडामार्गमध्ये बंडखोर उमेदवाराने विजय मिळविला आहे. बहुमताने आपले पॅनेल विजयी झाल्याने प्राथमिक शिक्षक पतपेढी परिसरात भाग्यलक्ष्मी सहकार…

Read More

पोलीस बंदोबस्तात सावंतवाडीचा आठवडा बाजार उद्या नव्या जागेत…

परविन शेख; 145 व्यापाऱ्यांसाठी जागेची तरतूद, प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य… ⚡सावंतवाडी ता.१५-: येथील शहराचा आठवडा बाजार अखेर उद्यापासून गोडाऊन परिसरातील नव्या जागेत पोलीस बंदोबस्तात भरवला जाणार आहे.कुठल्याही प्रकारे स्थानिक आणि बाहेरचा असा वाद होऊ नये यासाठी प्रयत्न राहणार असून बापूसाहेब महाराज पुतळा ते शिवराम राजे पुतळा परिसरात जे व्यापारी आठवडा बाजारासाठी बसत त्यांनाच नव्या जागेमध्ये प्रथम…

Read More

बांदा गडगेवाडी रस्त्याची साईडपट्टी पूर्ववत न केल्यास रास्ता रोको

ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत यांचा इशारा : पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची शक्यता बांदा/प्रतिनिधीजीवन प्राधिकरण विभागाने पाण्याची जलवाहिनी टाकण्यासाठी बांदा गडगेवाडी रस्त्याची खोदाई केल्याने साईडपट्टी धोकादायक व कमकुवत बनली आहे. पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची शक्यता असल्याने याची वेळोवेळी कल्पना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची डागडुजी करण्याबाबत चालढकल करत आहे. येत्या चार दिवसात डांबरीकरणं करून साईडपट्टी पूर्ववत…

Read More
You cannot copy content of this page