Headlines

गोठ्यात घुसून बिबट्याने शेळ्या केल्या फस्त

नेमळे येथील घटना:शेतकऱ्याचे नुकसान ⚡सावंतवाडी ता.२९-: नेमळे एरंडवाकवाडी येथील शेतकरी गुंडू अनंत कोरगांवकर यांच्या राहत्या घराशेजारील गोठ्यात रात्रौ-१.००वा.सुमारास बिबट्या घूसून त्याने दोन शेळ्या फस्त केल्या असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अलीकडेच कोरगांवकर यानी शेतीव्यवसायाला पूरक म्हणून शेळीपालन करण्याचे ठारविले यासाठी त्यांनी कर्ज घेऊन १५०० हजार एवढया किमतीला दोन शेळ्या विकत घेतल्या होत्या मात्र…

Read More

कासार्डे विद्यालयाचा अथर्व जोशी ज्युदो स्पर्धेत कोल्हापूर विभागात अव्वल

⚡कणकवली ता.२९-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, मार्फत आयोजित कोल्हापूर विभागीय सातारा पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्युदो खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. २५ कि.ग्रॅम वजन गटात खेळताना इ.७ वी मधील कु.अथर्व अशिष जोशी याने कोल्हापूर विभागातील पाच जिल्हे(कोल्हापूर,सांगली,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) व तीन…

Read More

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान

⚡मालवण ता.२९-: राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ सिंधुदुर्ग शाखे मार्फत सन २०२२- २३ चे राज्यपुरस्कार पटकविणारे तळेबाजार हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री.रघुनाथ (नंदन) घोगळे व सावित्री माई फुले राज्यपुरस्कार पटकविणाऱ्या वैभववाडी येथील सांगुळवाडी नं. १ शाळेच्या शिक्षिका सौ.स्नेहलता राणे यांना जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, ओरोस येथे आयोजित गौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या गौरव सोहळ्याला राष्ट्रीय/राज्य…

Read More

संदेश पत्रांमधुन त्या व्यक्ती भेटल्याचा आनंद

हास्यसम्राट फेम प्रा. अजीतकुमार कोष्टी यांचे गौरोदगार ⚡कणकवली ता.२९-: निकेत पावसकर यांच्या अनोख्या छंदाने भारावून गेलो. जागतिक पातळीवर या संदेश पत्रांचे प्रदर्शन भरावे. या पत्रांमधुन अनेक नामवंत व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळाला, असे गौरोदगार झी मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला भेट…

Read More

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींबद्दल केलेले वक्तव्य म्हणजे नौटंकीपणा

कणकवलीत ५ एप्रिलला वीर सावरकर गौरव यात्रा :आ.नितेश राणे ⚡कणकवली ता.२९-:स्वातंत्र्यवीरसावरकरांचा विचार घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी कणकवली शहरात ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता या वेळेत भव्य वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून कणकवलीत भगवं वादळ निर्माण केले जाणार आहे. वीर सावरकर यांच्यावर सातत्‍याने टीका करणाऱ्या राहूल…

Read More

निर्दयी व हेकेखोर असल्यानेच केसरकरांचा आठवडा बाजार हलविण्यासाठी प्रयत्न

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांची दीपक केसरकर यांच्यावर टीका ⚡सावंतवाडी ता.२९-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे निर्दयी, हेकेखोर मंत्री आहेत त्यांना जनतेच्या सुखदुःखाचे काही देणे घेणे नाही त्यामुळे ते आठवडा बाजार हलवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र आठवडा बाजार हलवण्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ठाम विरोध राहील असे ठाकरे गटाचेउपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी…

Read More

साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान

, ⚡कणकवली ता.२९-: नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन (रजि..) व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगावी यांच्यावतीने दिला जाणार सामाजिक सेवेचा राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक यांना गणपत पार्सेकर महाविद्यालय हरमल – गोवा येथील भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.यावेळी कोल्हापूरचे मा.महापौर राजू शिंगाडे, आयपीएस अरविंद घट्टी,उद्योगपती सुरेशदादा…

Read More

कासार्डे- पियाळी सोसायटी चेअरमनपदी भाजप प्रणित पॅनलचे दीपक सावंत

व्हा.चेअरमनपदी रविंद्र घाडीगांवकर यांची निवड ⚡कणकवली ता.२९-: कासार्डे- पियाळीविविध सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी भाजप प्रणित पॅनलचे कासार्डे गावचे दीपक सावंत यांची निवड करण्यात आली असून व्हाईस चेअरमन पदी पियाळीचे रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर यांची निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर आज चेअरमन व व्हाईस…

Read More

केशवसुत कट्टयावर २एप्रिलला वसंतस्मृती संगीत मैफिल

⚡सावंतवाडी ता.२९-: कै.गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी यांच्या तर्फे “वसंतस्मृती” या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. वसंत कानेटकर, पं. वसंतराव देशपांडे, संगीतकार वसंत प्रभू, श्री वसंत पवार, संगीतकार वसंत देसाई, गीतकार वसंत निनावे, कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्या प्रतिभेतून साकार झालेल्या गीतांचा सदाबहार नजराणा…

Read More

सावंतवाडी शहरात पी.एस.चोडणकर ज्वेलर्सचा उद्या शुभारंभ

20 टक्के ऑफर : रामनवमीच्या मुहूर्तावर होणार सुरुवात; विश्वसनीय ठिकाण ⚡सावंतवाडी ता.२९-: आम्ही तुमच्यासाठी बनवतो अनोखे दागिने, कारण तुम्ही मौल्यवान आहात. जुन्या अनुभवाची नवी सुरुवात सावंतवाडीतील एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे पी.एस.चोडणकर ज्वेलर्स होय. म्हणूनच आजच सावंतवाडीतील पी.एस.चोडणकर ज्वेलर्स सोबत शुद्धतेचे नाते जोडा आणि खरेदी करा, असे आवाहन पी.एस.चोडणकर ज्वेलर्स तर्फे करण्यात आले आहे. सावंतवाडी शहरामधील…

Read More
You cannot copy content of this page