Headlines

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा

⚡मालवण ता.३०-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत, फुले, शाहू आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या निबंध स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी महिलांना काय दिले ?’ हा विषय आहे. निबंधासाठी १००० शब्दमर्यादा आहे. विजेत्यांना अनुक्रमे रु. १०००, ७००, ५०० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना…

Read More

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ९ रोजी सलग वाचन उपक्रम

⚡मालवण ता.३०-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाथ पै सेवांगण येथील साने गुरुजी वाचन मंदिर येथे ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत सलग वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी…

Read More

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बस स्थानकावर प्रबोधन

⚡कणकवली ता.३०-: सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विद्यमाने कणकवली बस स्थानकावर “रस्ता सुरक्षा अभियान २०२३” नुसार “सडक सुरक्षा, जीवन रक्षा!” या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. बस स्थानकातील प्रवाश्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गचे सहायक मोटार वाहन निरीक्षक अभिजित शिरगावकर आणि नितिन पाटील यांनी उपस्थित प्रवाशांना वाहतुकीचे नियम, कायदे, हेल्मेट वापरण्यामुळे…

Read More

रक्त दरवाढी विरोधात ३ एप्रिल रोजी युवासेना छेडणार आंदोलन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली माहीती ⚡कणकवली ता.३०-: शिंदे- भाजप सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकीय रक्त पेढ्यांमार्फत केल्या जाणाऱ्या रक्त पुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. या दारामध्ये मोठी तफावत असून ठाकरे सरकारच्या काळात शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर ४५० होता तोच दर आता…

Read More

आरोस येथे ३१ मार्च रोजी ‘अजिंक्यतारा नाट्यप्रयोग

⚡बांदा ता.३०-: श्री देव गिरोबा रंगमंच आरोस, गिरोबावाडी येथे शुक्रवार ३१ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता कै. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ अजिंक्यतारा ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महापुरुष नाट्य मंडळ आरोस मधलीवाडी यांनी केले आहे.

Read More

ज्ञानसिंधु कंप्युटर एज्युकेशन*

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎁 सांगा टक्के..🎁बक्षीस पक्के.. 🎁 👨🏻‍💻 खास दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 👩🏻‍💻 🥳 बोर्डाच्या परीक्षेत तुमच्या मार्कांचा अंदाज सांगा आणि बक्षिसे जिंका 🎁 💻👩🏻‍💻💻👩🏻‍💻💻👩🏻‍💻💻👩🏻‍💻💻👩🏻‍💻💻 📚आजच आपला प्रवेश निश्चित करा 📚 👩🏻‍💻 ज्ञानसिंधु कंप्युटर एज्युकेशन 👨🏻‍💻 🟢सरकारमान्य संगणक प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे अधिकृत अध्ययन केंद्र 🟣 प्रवेश सुरू..🟣प्रवेश सुरू..🟣 आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण…

Read More

सावंतवाडी शहरात पी.एस.चोडणकर ज्वेलर्सचा आज शुभारंभ

20 टक्के ऑफर : रामनवमीच्या मुहूर्तावर होणार सुरुवात; विश्वसनीय ठिकाण ⚡सावंतवाडी ता.३०-:आम्ही तुमच्यासाठी बनवतो अनोखे दागिने, कारण तुम्ही मौल्यवान आहात. जुन्या अनुभवाची नवी सुरुवात सावंतवाडीतील एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे पी.एस.चोडणकर ज्वेलर्स होय. म्हणूनच आजच सावंतवाडीतील पी.एस.चोडणकर ज्वेलर्स सोबत शुद्धतेचे नाते जोडा आणि खरेदी करा, असे आवाहन पी.एस.चोडणकर ज्वेलर्स तर्फे करण्यात आले आहे. सावंतवाडी शहरामधील पी.एस.चोडणकर…

Read More

दगडी कुंपण तोडून डंपर घुसला घराच्या अंगणात

⚡मालवण ता.२९-: मालवण- आचरा मार्गावरून मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा डंपर कोळंब येथील राजन आंगणे यांच्या घरासमोरील दगडी कुंपण तोडून थेट अंगणात घुसल्याची घटना आज रात्री घडली. मोठा आवाज होऊन घडलेल्या या अपघाताची तीव्रता पाहून सारेच हवालदिल झाले. सुदैवाने आंगणे यांच्या अंगणात कोणीही व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या प्रकाराने संतप्त बनलेल्या कोळंब…

Read More

माडखोल येथील २८ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या …

⚡सावंतवाडी ता.२९-: माडखोल टेंबवाडी येथील २८ वर्षीय कृष्णा चंद्रकांत पालव या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हा प्रकार निदर्शनास येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची…

Read More

आंबोली सतीचीवाडी येतील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

वारकरी तथा जेष्ठ महिला लक्ष्मी गावडे यांनी फोडले श्रीफळ;मंत्री केसरकर यांनी मागणी केली पूर्ण ⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील आंबोली सतीचीवाडी ग्रामस्थांच्या – मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा आमदार निधीमधुन आंबोली सतीचीवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण शुभारंभ वारकरी संप्रदायाच्या जेष्ठ महिला श्रीमती लक्ष्मी गावडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक…

Read More
You cannot copy content of this page