Headlines

अजय गोंदावळेकडून रामचंद्र नाटलेकर यांचे अभिनंदन…

सावंतवाडी : आंबोलीचे माजी सरपंच गजानन उर्फ बाळा पालेकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोट निवडणूकीत भाजपचे अधिकृत उमेदवार दिपक रामचंद्र नाटलेकर यांचा २९८ मते मिळवित एकतर्फी विजय झाला. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार बुधाजी उर्फ संतोष पाताडे (१८३) यांचा तब्बल ११५ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार विलास गावडे…

Read More

आंबोली पोटनिवडणुकीत भाजपाचे दिपक नाटलेकर विजयी

आंबोली ता.१९-:आंबोली ग्रामपंचायत पोटं निवडणूक वॉर्ड 4 मध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाला.दीपक नाटलेकर 298,शिवसेना बुधाजी पाताडे 183,अपक्ष विलास गावडे 17 मते मिळाली. दरम्यान शिवसेनेने चांगली लढत दिली.सेनेला मतदान केलेल्या मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे पदाधिकारी आणि उमेदवार श्री पाताडे यांनी आभार मानले आहेत. सध्या येथे भाजप पुरस्कृत सरपंच आणि भाजप 7 सदस्य संख्या झाली आहे.सेनेचे 4…

Read More

विविध स्पर्धांत नील बांदेकरचे यश

⚡बांदा ता.१९-: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त बांदा येथे आयोजित केलेल्या श्री स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर डॉट कॉम असोसिएशन आयोजित ऑनलाइन स्पर्धा परीक्षेत तो संपूर्ण जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरला. तसेच ऑफलाइन स्पर्धा परीक्षेत सहाव्या क्रमांका मध्ये येऊन त्याने मेरिट लिस्ट मध्ये स्थान प्राप्त…

Read More

अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून एक निर्दोष

मालवण दि प्रतिनिधी मालवण कसाल रस्त्यावरून भरधाव वेगाने डंपर चालवून रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी संगप्पा धर्मु राठोड याची मालवण न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपी तर्फे ऍड. स्वरूप पई यांनी काम पाहिले. संगप्पा धर्मु राठोड याने आपल्या ताब्यातील…

Read More

सडूरे आरोग्य केंद्र इमारतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील

तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांचे आश्वासन वैभववाडी संजय शेळकेसडूरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नूतन इमारत बांधकामासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील तसेच बाह्य रुग्ण विभागा विभागाच्या माध्यमातून रुग्णांना अत्यावश्यक सेवा तात्काळ उपयोग करून दिली जाईल असे. आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांनी दिली नंतर सडूरे, शिराळे, अरुळे,निम अरुळे,सागुळवाडी,व नावळे ग्रामस्थांनी आपले…

Read More

तुषार दरवेस मुंबईला जाताना हृदय विकाराने निधन

देवगड – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कट्टा गावचे सुपुत्र भांडुप मुंबईस्थित तुषार शांताराम दरवेसयांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि. १७ मे रोजी मुंबईकडे परत असताना वैभववाडी येथे दुःखद निधन झाले.ते ५५ वर्षांचे होते. मुलांना सुट्टी असल्याने ते देवगड आणि कोकण परिसरात भ्रमंती करण्यात करिता आले असता , त्यांना थोडासा त्रास जाणवू लागला. औषध उपचार घेऊन पुढील उपचारासाठी त्यांनी…

Read More

कुणकेश्वर समुद्रात बुडून युवकाचा मृत्यू

मित्रांसमवेत गेला होता पोहण्यासाठी देवगड (प्रतिनिधी)मित्रांसमवेत कुणकेश्वर समुद्रात पाेहण्यासाठी गेलेलास्वराज सुनिल पेडणेकर(२१)रा.कुणकेश्वर चांदेलवाडीहा युवक पोहताना बुडाला.आणि त्याचा मृतदेह गुरूवारी सायंकाळी४.३० वा.सुमारास सापडला.पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वराज हा मित्रांसमवेतगुरूवारी दुपारी ३.३० वा.सुमारास मारूती मंदीराखालीकुणकेश्वर समुद्रात पाेहण्यासाठी गेलाहाेता.चाैघेजण पाेहत असतानाच स्वराज हालाटाबराेबर पाण्यात ओढला गेला.मित्रांनीवाचविण्यासाठीआरडाओरड केली मात्र ग्रामस्थघटनास्थळी धावून येईपर्यंत ताे पाण्यातबुडाला.घटनास्थळी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांनीगर्दी केली हाेती.सर्व ग्रामस्थांनी…

Read More

बहुजन मुक्ती पार्टीची जनसंपर्क परिवर्तन यात्रे निमित्त 19 रोजी सावंतवाडी सभा

⚡बांदा ता.१८-: बहुजना जागा हो, या सत्तेचा धागा हो हे ब्रीदवाक्य घेऊन या सत्तेच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचा चाललेला जनसंपर्क परिवर्तन यात्रे निमित्त सावंतवाडी गांधी चौक येथे दि. १९ मे रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री १० या वेळेत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी करणार आहेत. इतर…

Read More

आंबोली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ६४ टक्के मतदान

५०१ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क ⚡आंबोली, ता.१८-: येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणूक चुरशीने मतदान झाले.७७२ पैकी ५०१ मतदान झाले.६४.९ टक्के मतदान झाले.महिला २५१ आणि २५० मतदान झाले. या ठिकाणी केंद्रावर निवडणूक अधिकारी,दीपक राऊळ,उदेश नाईक,बापूशेट कोरगावकर,हौसा गवस मॅडम, मंडळ अधिकारी जी आर गुरव,तलाठी प्रवीण पोले, कोतवाल लाडू गावडे, या बंदोबस्तासाठी पोलिस उपनिरीक्षक श्री यशवंते,…

Read More

कालव्याच्या पाण्यासाठी मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची तिलारी कार्यालयावर धडक

पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे अभिवचन ⚡बांदा ता.१८-: भर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना तिलारी कालव्यातील पाणीपुरवठा बंद केल्याने मडुरा दशक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांनी तिलारी कालवा कार्यालयावर धडक दिली. परिसरात पाणी संकट असताना अचानक पाणी सप्लाय बंद केल्याने कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना जाब विचारला. ओटवणे भागात कालवा दुरुस्तीची कामे सुरु असल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे अभियंता…

Read More
You cannot copy content of this page