Headlines

पर्यावरण, कातळशिल्पे रक्षणासाठी बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध…

मोहन केळुसकर;कातळावर हापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भरघोस अनुदान द्यावे ⚡कणकवली ता.२०-: जागतिक स्तरावर ग्लोबल वार्मिंगचे भयानक दुष्परिणाम चराचर सृष्टी अनुभवत आहे. या परिस्थितीत कोकणासह देशात रिफायनरी सारखे प्रदुषणकारी प्रकल्प उभारणे चराचर सृष्टीला धोकादायक आहे. मानवी इतिहासात कोकणसारख्या प्रांतात असंख्य पुरातनकालीन मंदिरे,गड, किल्ले, कातळशिल्पे आहेत. “युनिस्को” च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत त्याचा समावेश आहे. अशा परिस्थितीत नाणार,…

Read More

‘ नानायात्रा’ ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास:कवी अजय कांडर

सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ⚡कणकवली ता.२०-: गावच्या परिवर्तनासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते.गोविंद तथा नाना चव्हाण यांनी साठ वर्षांपूर्वी गाव परिवर्तनाचा ध्यास घेतल्यामुळेच त्यांच्या स्मृती ग्रंथरूपात जतन करण्याचा हा सोहळा येथे घडू शकला. त्यांच्या कार्याचा कोकणातील प्रत्येक गावाने आदर्श घेण्याची गरज असून ‘नानायात्रा’ ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास असल्याचे प्रतिपादन नामवंत कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर…

Read More

मजूर मुलांमध्ये आढळली गोवर सदृश्य लक्षणे

बांदा आळवाडी येथील झोपडपट्टीतील मुलांचा समावेश;आरोग्य यंत्रणेत खळबळ बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील आळवाडी येथे झोपड्या बांधून राहत असलेल्या परप्रांतीय मजूर कुटुंबातील ३ ते १० वयोगटातील ५ मुलांमध्ये गोवर सदृश्य लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीत या परिसरात आरोग्य पथककडून सर्वेक्षण करण्यात आले असून अजून रुग्ण आढळून आले नाहीत. सिंधुदुर्गच्या माता बाल संगोपन अधिकारी सई…

Read More

व्यापाऱ्यांनी धरले वीज अभियंता भुजबळ यांना धारेवर

खंडित वीज पुरवठ्यामुळे उपकरणे जळत असल्याची केली तक्रार मालवण दि प्रतिनिधी गेले आठ दहा दिवस मालवण बाजार पेठेत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त बनलेल्या मालवणातील व्यापाऱ्यांनी मालवणच्या वीज वितरण कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे वीज उपकरणे जळली जात असल्याने या गोष्टीला जबाबदार कोण? वीज वितरणच्या कार्यालयात कर्मचारी फोन उचलत…

Read More

आ नाईक यांच्या उपस्थितीत विविध भूमिपूजन

कट्टा हायस्कूल, वराड, साळेल येथील विकासकामांचा समावेश ⚡मालवण ता.१९-: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कट्टा वराडकर हायस्कुल मुख्य प्रवेशद्वार ते मालवण कसाल रस्त्या दुरुस्तीसाठी निधी ५ लाख रु. पडवे सावरवाड वराड तिठा कुडाळ मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, साळेल मुख्य रस्ता ते मराठी शाळा पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी…

Read More

शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली पुन्हा काँग्रेसमध्ये

⚡कणकवली ता.१९-: शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. व त्यांच्या येण्यामुळे काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद भाई शेख यांच्या उपस्थितीत महेश तेली यांनी राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना तालुका सरचिटणीस व मीडियाची जबाबदारी दिलेली आहे. यावेळी तालुका…

Read More

कणकवली भाजप नगरपंचायत संपर्क कार्यालयाचे 20 रोजी उद्घाटन

⚡कणकवली ता.१९-:कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या शहर भाजप च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवार 20 मे रोजी सकाळी 10.30 वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.कणकवली कंजूमर सोसायटी समोर नगरपंचायत रोडवर हे कार्यालय सुरू करण्यात आले असून, कणकवली नगरपंचायत वर प्रशासक आल्यानंतर आता लोकनियुक्त नगरसेवक निवडी पर्यंत या कार्यालयाच्या…

Read More

कौशल्य विकास धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर; उद्योग -परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रा अग्रस्थानी राहावा… ⚡ओरोस ता.१९-: कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारले. त्या धोरणास शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गती दिली. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्यविकास व उद्योजकता…

Read More

सेल्समन पाहिजेत

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 त्वरीत पाहिजे 🥳त्वरीत पाहिजे🥳 त्वरीत पाहिजे 🥳 🪆🧸लाकडी खेळण्यांच्या🧺🪞 दुकानात काम करण्यासाठी👫 मुलगा/ मुलगी पाहिजेत 🧸🪆 🛣️ राजेश इंडस्ट्रीज चितारआळी, सावंतवाडी 📱9860746384 🧸🪆🪞🧺🧸🪆🧺🪞🧸🪞🧺🪆 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

अंमली पदार्थ तस्करी, अवैध वाहतूक, विक्री निर्बंधासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे…

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१९-: अंमली पदार्थांची तस्करी, अवैध वाहतूक, अंमली पदार्थांची विक्री यावर निर्बंध आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. गांजा, अफु, खसखस यांची जिल्ह्यामध्ये अवैध लागवड होणार नाही, याची संबंधीत यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा प्रकारची अवैध लावगवड झाल्याचे निर्दशानास आल्यास पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी. अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे…

Read More
You cannot copy content of this page