इन्सुली येथे ग्लोबल रोड सेफ्टी सप्ताह साजरा…
बांदा/प्रतिनिधीरस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच्या वतीने बांदा इन्सुली येथील सीमा तपासणी नाका विभागाकडून सातवा ग्लोबल रोड सेफ्टी सप्ताह साजरा करण्यात आला. १५ मे ते २१ मे दरम्यान उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने सीमा तपासणी नाका इन्सुली येथे अवजड वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहन चालकांकरिता रस्ता सुरक्षा तसेच…
