Headlines

भोसले पॉलिटेक्निकच्या २१ विद्यार्थ्यांची ‘जनरल इलेक्ट्रिकमध्ये’ (GE) निवड…

अत्याधुनिक अशा ‘ब्रिलियंट फॅक्टरीमध्ये ‘ मिळणार काम करण्याची संधी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक्च्या २१ विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक (GE) या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी हि निवड झाली असून यामध्ये मेकॅनिकल विभागाच्या दहा तर इलेक्ट्रीकल विभागाच्या अकरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जीई कंपनीचा पुणे येथील प्रकल्प अतिशय अत्याधुनिक असून त्याला…

Read More

आंबोलीत शहीद पांडुरंग गावडे यांना मानवंदना…

७ वे वर्ष:जम्मू काश्मीर कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद. ⚡आंबोली,ता.२२-: येथील शौर्यचक्र प्रदान शहिद पांडुरंग गावडे याना आज आजी माजी सैनिकांनी आदरांजली वाहिली. आंबोली मुळवंदवाडी येथील सैनिक पांडुरंग गावडे याना जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना बॉम्ब शेल्टर लागून शहीद झाले होते.आज त्यांना ७ व्या वर्षी शहिद पांडुरंग गावडे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी आंबोली येथील…

Read More

जी – २० शिखर परिषदेचे औचित्य:मालवण नगरपरिषदेचे आयोजन

चिवला बीचवरील स्वच्छ्ता मोहिमेला मोठा प्रतिसाद मालवण (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय स्तरावरील G-20 शिखर परिषदेच्या अंतर्गत आज मालवणच्या चिवला बीचवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला मालवणातील नागरिक तसेच पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण नगरपालिकेच्या आयोजनाखाली आणि जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे ४०० जणांनी सहभाग घेत चिवला बीचवरील विविध प्रकारचा सुमारे दीड…

Read More

हे मनसेचे यश:आशिष सुभेदार यांचा दावा

अवजड वाहतूक बंद करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना काढावे लागले पत्रक ⚡सावंतवाडी ता.२१-: मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंबोली चेक पोस्टवर धडक देत कर्नाटक पासिंग च्या गाड्यांचा रात्रीस खेळ चाले प्रकार उघडकीस आणून कारवाई करण्यास भाग पडले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता यांनी पत्रक काढून सिंधुदुर्गातून आंबोली घाट मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करण्या संदर्भात पत्रक काढावे लागले हे…

Read More

मेढा येथील मुरलीधर मंदिरात चंदन उटी पूजा संपन्न

⚡मालवण ता.२१-: मालवण मेढा येथील मुरलीधर मंदिरात शनिवारी श्रीकृष्णाची चंदन उटी पूजा व मोगरा महोत्सव संपन्न झाला. उन्हाळा ऋतूत भगवंतांना विश्रांती मिळावी या भावनेने ही चंदन उटी पूजा करण्यात आली. यावेळी श्रीकृष्णच्या मूर्ती सभोवताली मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. ह. भ. प. दर्शन वझे व उदय वझे गुरुजी यांच्याकडून ही पूजा करण्यात आली….

Read More

पाडलोस केणीवाड्यात पाण्याची भीषण टंचाई

⚡बांदा ता.२१-: तीव्र उन्हाळ्यामुळे पाडलोस-केणीवाडा येथे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जनावरांना पाणी मिळणे दुरापास्त झाले तर बागायती मान टाकू लागल्या आहेत. प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी पाण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी काजू-नारळ बागायतदार आनंद कुबल यांनी केली आहे. फेब्रुवारी महिन्यालाच पाणी टंचाईची चाहूल लागण्यास सुरुवात होते. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी…

Read More

सावंतवाडीत काँग्रेसकडून स्व.राजीव गांधी पुण्यतिथी साजरी…

⚡सावंतवाडी ता.२१-: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सावंवाडी तालुका अध्यक्षमहेंद्र सांगेलकर ,माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत , काँग्रेस नेते ॲड. दिलीप नार्वेकर ,राजू मसुरकर , महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी , शहराध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर , चंद्रकांत राणे , समीर…

Read More

आशिये ग्रा.पं. तर्फे मंडळ अधिकारी अर्पिता ठाकूर यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२१-: कणकवली तालुक्यातील कळसुली तलाठीपदी कार्यरत असलेल्या आशिये गावच्या स्नुषा सौ. अर्पिता अजित ठाकूर उर्फ सरिता रामचंद्र बावलेकर यांची खारेपाटण मंडळ अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल आशिये ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या गावातील अधिकारी होत असल्याने विकासात सहकार्य मिळेल,असा विश्वास सरपंच महेश गुरव यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुहास…

Read More

फोंडाघाट बाजारपेठेतील
शंकर तावडे यांचे निधन

⚡कणकवली ता.२१-: फोंडाघाट बाजारपेठेतील जुने – जाणते पानपट्टी व्यापारी आणि “बचपन के दोस्त” ग्रुपचे सदस्य शंकर तावडे ( ६९ वर्ष ) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. स्मितभाषी-आनंदी स्वभावामुळे त्यांची बाजारपेठेत ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. फोंडा रिक्षा युनियनचे अध्यक्ष हेमंत तावडे यांचे ते बंधू होत..

Read More

गोवर सदृश्य रुग्ण आढळल्याने सतर्क रहा

सरपंच प्रियांका नाईक:वैद्यकीय अधिकाऱ्यांची घेतली भेट बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात आळवाडी येथे ५ बालकांना गोवर सदृश लक्षणे आढळल्याने आज सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांची भेट घेत माहिती घेतली. यावेळी सरपंच श्रीमती नाईक यांनी आरोग्य विभागाला सर्वेक्षण करण्याबाबत तसेच सतर्क राहण्याबाबत सूचना केल्यात. शहरातील आळवाडी येथील…

Read More
You cannot copy content of this page