सावंतवाडीत काँग्रेसकडून स्व.राजीव गांधी पुण्यतिथी साजरी…

⚡सावंतवाडी ता.२१-: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सावंवाडी तालुका अध्यक्ष
महेंद्र सांगेलकर ,माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत , काँग्रेस नेते ॲड. दिलीप नार्वेकर ,
राजू मसुरकर , महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी , शहराध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर , चंद्रकांत राणे , समीर वंजारी , बाळा नमशी , कौस्तुभ पेडणेकर संतोष धुरी , प्रदीप चौगुले , ॲड. गुरुप्रसाद राणे , व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page