आंबोलीत पुट्टे वाहतूक करणारा कॅन्टर पलटी..
पहाटेची घटना; ड्रायव्हर किरकोळ जखमी ⚡आंबोली,ता.२३-: येथील जकातवाडी हायस्कूल समोर पुट्टे वाहतूक करणारा गोव्यातून कोल्हापूर येथे जाणारा कॅन्टर आज पहाटे ५ला पलटी झाला.ड्राइवर किरकोळ जखमी झाला.
पहाटेची घटना; ड्रायव्हर किरकोळ जखमी ⚡आंबोली,ता.२३-: येथील जकातवाडी हायस्कूल समोर पुट्टे वाहतूक करणारा गोव्यातून कोल्हापूर येथे जाणारा कॅन्टर आज पहाटे ५ला पलटी झाला.ड्राइवर किरकोळ जखमी झाला.
जिल्हा बदली झाल्याने केला सन्मान ⚡आंबोली,ता.२२-: येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री रतीलाल बहिरम यांची जिल्हा बदली झाल्याने आंबोली शिवसेनेतर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहिरम हे मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका दहीवेल गावचे. सिंधुदुर्गात २००५ मध्ये ग्रामसेवक म्हणून भरती झाले.त्यानंतर देवगड बापर्डे येथे ग्रामसेवक म्हणून रुजू झाले.पोम्बुर्ली,मोंड या नंतर आंबोलीत…
⚡कणकवली ता.२२-: उद्योग व्यवसाय व कृषी या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येणा-या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २८ मे, २०२३ रोजी सकाळी १० वाजता ही कार्यशाळा कणकवली येथे संपन्न होणार आहे. कोकणात बांबू लागवड करण्यायोग्य जमिन मोठ्या प्रमाणावर असून…
उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून गेल्या वर्षभरात दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 1000 दुधाळ जनावरांसाठी कर्ज वाटप करण्यात आले आहे. पुढील एक वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा बँक गोपाळ सेवा दाता (कृत्रिम रेतन) सेवकांच्या मदतीने दूध उत्पादन वाढीसाठी संकरित दुधाळ जानावरांच्या संख्येत वाढ करणार असून गोपाळ सेवा दाता (कृत्रिम रेतन) यांना ऑक्टेबरच्या पहिल्या…
राजन पोकळे; बाजारावरून राजकारण कोण करत हे सर्वांना ज्ञात.. ⚡सावंतवाडी ता.२२-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी आठवडा बाजारावर कधीच राजकारण केले नाही तलावा काठील बाजारामुळे शहराचे स्वरूपच बदलले होते म्हणूनच हॉकर्स संघटनेने मान्य केलेल्या जागेतच आठवडा बाजार हलवण्यात आला आहे, त्यामुळे बाजाराचा राजकारण कोण करत हे सर्वांना ज्ञात असल्याची टिका माजी उपनगराध्यक्ष राजन…
विनायक ठाकूर:उपक्रम राबविण्याचे केले आहे आवाहन ओरोस ता २२जागतिक पातळीवर 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘आम्ही कटिबद्ध आहोत’ ही या सप्ताहाची थिम असणार आहे. या दिनाचे औचित्य साधून 22 मे ते 28 मे या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे….
भाजप विरोधी नेत्यांनाअडकवण्याचा करतेय प्रयत्न;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आरोप ⚡ओरोस ता.२२-: विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय या सारख्या यंत्रणांच्या गैरवापर केला जात आहे. अनेक नेत्यांना त्यामध्ये नाहक अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांच्या निषेधार्थ सम्पूर्ण राज्यात जिल्हाधिकारी याना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदने देण्यात आली. त्याप्रमाणे सिंधुदुर्गात सुद्धा निवेदन देण्यात आले, अशी माहिती आज…
धोक्याची शक्यता:सावंतवाडी शहरातील माठेवाडा काझी दिंडी येथील प्रकार ⚡सावंतवाडी ता.२२-: शहरातील माठेवाडा काझी दिंडी येथील जुने आंब्याचे झाड वीज वाहिन्यांवर आल्याने धोकादायक बनले आहे. पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांवर आलेले झाडाच्या फांद्या तोडणे गरजेचे आहे सध्या सावंतवाडी शहरांमध्ये वीज वितरणचे वाहिन्यांवरील फांद्या तोडण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. पावसाळ्यात हे झाड वीज वाहिन्यांवर कोसळल्यास वीज वितरण ची…
आंबोली,ता.२२:येथील हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र येथे प्राणप्रतिष्ठा करून नवीन मूर्ती बसवण्यात आल्या. या ठिकाणी शिवलिंग ,श्री गणेश,गंगा देवी आणि श्री दत्त मूर्तीची नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली.यावेळी ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तहसीलदार अरुण उंडे यांचा उपक्रम:प्रशासन आपल्या दारी अंतर्गत राबविला कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.२२-: मळेवाड येथे प्रशासन आपल्या दारी अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जात तहसीलदार अरुण उंडे यांनी दाखल्यांचे वाटप केले.सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभियानांतर्गत असा उपक्रम करणारी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत ही पहिली ठरली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य…